Police Bharti Question Paper 74

1. मी स्वतः विम्याचे पैसे भरले होते. या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे?

 
 
 
 

2. तुम्हाला ….. नसला म्हणून काय झाले ? मी ती जबाबदारी स्वीकारतो.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही?

 
 
 
 

4. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली?

 
 
 
 

5. सामुद्रधुनी म्हणजे..

 
 
 
 

6. आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी जास्तीत जास्त किती वाढवता येऊ शकतो?

 
 
 
 

7. एका घरात चार सदस्य असून त्यात पुरुष सदस्य एकच आहे.तर ह्या कुटुंबात खालील पैकी कोणता नाते संबंध शक्य नाही?

 
 
 
 

8. एक बिघडलेले घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. जर सोमवारी सकाळी 6 वाजता ते घड्याळ सुरू केले तर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दाखवेल?

 
 
 
 

9. 3 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर 2 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

10. हंटर कमीशन ….. साठी नेमण्यात आले होते.

 
 
 
 

11. एका रकमेचे 36% आणि 42 % यातील फरक 1440 आहे. तर ती रक्कम किती असेल?

 
 
 
 

12. उत्तर दिशेला पश्चिम दिशा असे संबोधले आणि दक्षिण दिशेला पूर्व असे संबोधले तर सूर्य कोणत्या दिशेला उगवेल?

 
 
 
 

13. 16 + 33 – 26 x 2 + 43 x 9 = ?

 
 
 
 

14. जर ENTRY हा शब्द DLQNT असा लिहितात तर PUMP हा शब्द कसा लिहिता येईल?

 
 
 
 

15. माझी डायरी 31 डिसेंबर ला ……. ( पूर्ण भविष्काळाचे वाक्य तयार करा )

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 74”

Leave a Reply to Pravin jadhao Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now