Police Bharti Question Paper 74 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2020 1. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? अतिक्रमण राजकीय गैरसमज पडसाद 2. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? 1870 1855 1854 1832 3. एक बिघडलेले घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. जर सोमवारी सकाळी 6 वाजता ते घड्याळ सुरू केले तर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? 5.56 6.04 5.57 6.03 4. सामुद्रधुनी म्हणजे.. समुद्रातील बेटावर असणाऱ्या नद्या समुद्रातील उंचवटे समुद्रापासून निघालेली अरुंद नदी दोन समुद्रांना जोडणारा जलाशय 5. एका रकमेचे 36% आणि 42 % यातील फरक 1440 आहे. तर ती रक्कम किती असेल? 18000 16000 24000 14400 6. मी स्वतः विम्याचे पैसे भरले होते. या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? मी स्वतः या वाक्यात नाही विमा 7. 3 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर 2 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 30 8 32 24 8. एका घरात चार सदस्य असून त्यात पुरुष सदस्य एकच आहे.तर ह्या कुटुंबात खालील पैकी कोणता नाते संबंध शक्य नाही? वडील – मुलगा पती – पत्नी आई – मुलगा बहीण – भाऊ 9. जर ENTRY हा शब्द DLQNT असा लिहितात तर PUMP हा शब्द कसा लिहिता येईल? OTJK OTJL OSJL OSJK 10. तुम्हाला ….. नसला म्हणून काय झाले ? मी ती जबाबदारी स्वीकारतो. पूत्र पुर्त पुत्र पूर्त 11. आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी जास्तीत जास्त किती वाढवता येऊ शकतो? 1 वर्ष 3 महिने 6 महिने 9 महिने 12. माझी डायरी 31 डिसेंबर ला ……. ( पूर्ण भविष्काळाचे वाक्य तयार करा ) भरेल. भरलेली असेल. भरत असेल. भरली. 13. 16 + 33 – 26 x 2 + 43 x 9 = ? 78 126 – 128 384 14. उत्तर दिशेला पश्चिम दिशा असे संबोधले आणि दक्षिण दिशेला पूर्व असे संबोधले तर सूर्य कोणत्या दिशेला उगवेल? उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व 15. हंटर कमीशन ….. साठी नेमण्यात आले होते. असहकार चळवळ दडपण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी सविनय कायदेभंग चळवळीच्या प्रमुख मागण्या समजून घेण्यासाठी Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Pravin jadhao p7620998742@gmail com