Police Bharti Question Paper 75 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2020 1. MANORANJAN या शब्दातील तीन पेक्षा अधिक वेळा येणाऱ्या अक्षरांची संख्या किती आहे? 1 2 3 एकही नाही2. 4 क्रमवार संख्या x + 3; x + 4; x + 5 आणि x + 6 यांची सरासरी खालील पैकी काय येईल? यापैकी नाही 4x + 18 / 4 2x + 9 / 2 दोन्ही पर्याय योग्य आहे3. तीन संख्या 3:8:11 या प्रमाणात आहे. जर सर्वात लहान संख्या 15 असेल तर सर्व संख्यांची बेरीज किती येईल? 110 220 115 554. 45 किमी प्रति तास या वेगाने जाणारा एक ट्रक दोन तासात मुंबईला पोहचतो जर पहिल्या एका तासात ट्रक 30 किमी प्रति तास या वेगाने गेला असता दुसऱ्या तासात त्याने आपला वेग किती वाढवला पाहिजे म्हणजे दिलेल्या वेळेत पोहचता येईल? 40 किमी प्रति तास 60 किमी प्रति तास 20 किमी प्रति तास 30 किमी प्रति तास5. 500 रुपये खरेदी किंमत असणाऱ्या वस्तूवर 23% नफा झाला असेल तर नफ्याची रक्कम किती? 615 110 610 1156. सोय जरी फक्त साहेबाची होती पण शिपाई देखील साहेबासोबत फिल्टर पाण्याने हात धुत होते – ह्या वाक्यासाठी कोणती म्हण अनुरूप आहे? गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. गाढवांचा गोंधळ न लाथांचा सुकाळ पाचामुखी परमेश्वर बाप से बेटा सवाई7. या संख्यामालिकेत असणारे चुकीचे पद ओळखा – 21 24 28 34 39 46 34 46 39 288. मुंबई येथील माझगाव डॉक यार्ड कशाशी संबंधित आहे? नाविक प्रशिक्षण मासेमारी जहाज बांधणी विमान निर्मिती9. पाच खेळाडू उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. विराट च्या डाव्या बाजूला फक्त 3 खेळाडू आहेत. तर रांगेत मध्ये असणारा खेळाडू आणि विराट यांच्या मध्ये किती खेळाडू असतील? एक दोन एकही नाही तीन10. मला कामात दिरंगाई चालणार नाही – दिरंगाई हा शब्द …. भाववाचक नाम आहे. पदार्थ वाचक नाम आहे. समुहवाचक नाम आहे. सामान्य नाम आहे.11. खालील पैकी कोणाला आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात? डार्विन मेंडेलिफ मोस्ले रुदरफोर्ड12. भारतीय नागरिकत्व हे …… स्वरूपाचे आहे. दुहेरी गरजेनुसार दुहेरी संदिग्ध एकेरी13. खालील पैकी कोणते वाक्य संकेतार्थी आहे? वेळेअभावी तुझे काम मला करता आले नाही मला वेळ मिळाला नाही म्हणून मी हे काम केले नाही. जर मला वेळ मिळाला असता तर तुझे काम मी केले असते. मला उशीर झाला आणि काम न करताच मी निघून आलो14. विधवा पुनर्विवाह चा पुरस्कार करत खालील पैकी कोणी स्वतः विधवेशी लग्न केले? केशवचंद्र सेन विष्णुशास्त्री पंडित जगन्नाथ शंकरशेट विठ्ठल रामजी शिंदे15. पृथ्वी : ग्रह : : चंद्र : ? लघु ग्रह तारा उपग्रह पक्ष Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
मराठी questions sanch पाहिजे या online test