Police Bharti Question Paper 75

1. भारतीय नागरिकत्व हे …… स्वरूपाचे आहे.

 
 
 
 

2. 500 रुपये खरेदी किंमत असणाऱ्या वस्तूवर 23% नफा झाला असेल तर नफ्याची रक्कम किती?

 
 
 
 

3. खालील पैकी कोणाला आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात?

 
 
 
 

4. तीन संख्या 3:8:11 या प्रमाणात आहे. जर सर्वात लहान संख्या 15 असेल तर सर्व संख्यांची बेरीज किती येईल?

 
 
 
 

5. पृथ्वी : ग्रह : : चंद्र : ?

 
 
 
 

6. MANORANJAN या शब्दातील तीन पेक्षा अधिक वेळा येणाऱ्या अक्षरांची संख्या किती आहे?

 
 
 
 

7. खालील पैकी कोणते वाक्य संकेतार्थी आहे?

 
 
 
 

8. सोय जरी फक्त साहेबाची होती पण शिपाई देखील साहेबासोबत फिल्टर पाण्याने हात धुत होते – ह्या वाक्यासाठी कोणती म्हण अनुरूप आहे?

 
 
 
 

9. 4 क्रमवार संख्या x + 3; x + 4; x + 5 आणि x + 6 यांची सरासरी खालील पैकी काय येईल?

 
 
 
 

10. मला कामात दिरंगाई चालणार नाही – दिरंगाई हा शब्द ….

 
 
 
 

11. 45 किमी प्रति तास या वेगाने जाणारा एक ट्रक दोन तासात मुंबईला पोहचतो जर पहिल्या एका तासात ट्रक 30 किमी प्रति तास या वेगाने गेला असता दुसऱ्या तासात त्याने आपला वेग किती वाढवला पाहिजे म्हणजे दिलेल्या वेळेत पोहचता येईल?

 
 
 
 

12. पाच खेळाडू उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. विराट च्या डाव्या बाजूला फक्त 3 खेळाडू आहेत. तर रांगेत मध्ये असणारा खेळाडू आणि विराट यांच्या मध्ये किती खेळाडू असतील?

 
 
 
 

13. या संख्यामालिकेत असणारे चुकीचे पद ओळखा – 21 24 28 34 39 46

 
 
 
 

14. विधवा पुनर्विवाह चा पुरस्कार करत खालील पैकी कोणी स्वतः विधवेशी लग्न केले?

 
 
 
 

15. मुंबई येथील माझगाव डॉक यार्ड कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 75”

Leave a Reply to Gujar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now