Police Bharti Question Paper 75 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2020 1. खालील पैकी कोणते वाक्य संकेतार्थी आहे? वेळेअभावी तुझे काम मला करता आले नाही मला वेळ मिळाला नाही म्हणून मी हे काम केले नाही. जर मला वेळ मिळाला असता तर तुझे काम मी केले असते. मला उशीर झाला आणि काम न करताच मी निघून आलो2. या संख्यामालिकेत असणारे चुकीचे पद ओळखा – 21 24 28 34 39 46 46 39 28 343. 45 किमी प्रति तास या वेगाने जाणारा एक ट्रक दोन तासात मुंबईला पोहचतो जर पहिल्या एका तासात ट्रक 30 किमी प्रति तास या वेगाने गेला असता दुसऱ्या तासात त्याने आपला वेग किती वाढवला पाहिजे म्हणजे दिलेल्या वेळेत पोहचता येईल? 40 किमी प्रति तास 20 किमी प्रति तास 60 किमी प्रति तास 30 किमी प्रति तास4. मला कामात दिरंगाई चालणार नाही – दिरंगाई हा शब्द …. भाववाचक नाम आहे. समुहवाचक नाम आहे. पदार्थ वाचक नाम आहे. सामान्य नाम आहे.5. पृथ्वी : ग्रह : : चंद्र : ? पक्ष उपग्रह तारा लघु ग्रह6. मुंबई येथील माझगाव डॉक यार्ड कशाशी संबंधित आहे? जहाज बांधणी मासेमारी नाविक प्रशिक्षण विमान निर्मिती7. 500 रुपये खरेदी किंमत असणाऱ्या वस्तूवर 23% नफा झाला असेल तर नफ्याची रक्कम किती? 615 610 115 1108. पाच खेळाडू उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. विराट च्या डाव्या बाजूला फक्त 3 खेळाडू आहेत. तर रांगेत मध्ये असणारा खेळाडू आणि विराट यांच्या मध्ये किती खेळाडू असतील? एक दोन तीन एकही नाही9. सोय जरी फक्त साहेबाची होती पण शिपाई देखील साहेबासोबत फिल्टर पाण्याने हात धुत होते – ह्या वाक्यासाठी कोणती म्हण अनुरूप आहे? गाढवांचा गोंधळ न लाथांचा सुकाळ पाचामुखी परमेश्वर गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. बाप से बेटा सवाई10. MANORANJAN या शब्दातील तीन पेक्षा अधिक वेळा येणाऱ्या अक्षरांची संख्या किती आहे? 1 3 2 एकही नाही11. 4 क्रमवार संख्या x + 3; x + 4; x + 5 आणि x + 6 यांची सरासरी खालील पैकी काय येईल? 2x + 9 / 2 यापैकी नाही 4x + 18 / 4 दोन्ही पर्याय योग्य आहे12. खालील पैकी कोणाला आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात? रुदरफोर्ड डार्विन मोस्ले मेंडेलिफ13. तीन संख्या 3:8:11 या प्रमाणात आहे. जर सर्वात लहान संख्या 15 असेल तर सर्व संख्यांची बेरीज किती येईल? 110 55 220 11514. भारतीय नागरिकत्व हे …… स्वरूपाचे आहे. संदिग्ध गरजेनुसार दुहेरी दुहेरी एकेरी15. विधवा पुनर्विवाह चा पुरस्कार करत खालील पैकी कोणी स्वतः विधवेशी लग्न केले? विठ्ठल रामजी शिंदे विष्णुशास्त्री पंडित केशवचंद्र सेन जगन्नाथ शंकरशेट Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
मराठी questions sanch पाहिजे या online test