Police Bharti Question Paper 82

1. संधी सोडवा : बरेचसे

 
 
 
 

2. जर AMAN = 92 तर AMAR = ?

 
 
 
 

3. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पदी खालील पैकी कोण असते?

 
 
 
 

4. पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापुर लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

 
 
 
 

5. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता?

 
 
 
 

6. शालेय साहित्य – पुस्तक – वही’ हा सहसंबंध कोणत्या आकृती द्वारे दाखवता येईल?महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका

 
 
 
 

7. रमा चांगले गाते – या वाक्यात चांगले हा शब्द …… आहे.

 
 
 
 

8. ADJUSTMENT या शब्दातील डावीकडून दुसऱ्या स्वराच्या उजवीकडील चौथे व्यंजन कोणते?

 
 
 
 

9. अशुद्ध शब्द ओळखा.

 
 
 
 

10. खालील अपूर्णांक मध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे?

 
 
 
 

11. 313903 या संख्येतील 3 च्या सर्व स्थानिक किंमतीची बेरीज किती येईल?

 
 
 
 

12. मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात हाडांची संख्या किती असते?

 
 
 
 

13. अ एक काम 20 दिवसात तर तेच काम ब 30 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले आणि त्यांना 600 रुपये मजुरी मिळाली तर ब ला किती रुपये मिळतील?

 
 
 
 

14. व्यापारासाठी भारतात आश्रय घेतलेल्या इंग्रजांनी भारतातील सुबत्ता पाहून इथेच ……….. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार निवडा

 
 
 
 

15. एका संख्येची 1/9 पट ही 169 चे वर्गमूळ आहे तर ती संख्या कोणती?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 82”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now