Police Bharti Question Paper 82 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/02/2020 1. व्यापारासाठी भारतात आश्रय घेतलेल्या इंग्रजांनी भारतातील सुबत्ता पाहून इथेच ……….. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार निवडा बेत केला. ठसा उमटविला. जम बसवला. कस लावला. 2. संधी सोडवा : बरेचसे बरेच + से बरे + चसे बरेच + असे बरे + असे 3. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता? सशस्त्र उठाव बॉम्ब निर्मिती सरकारी खजिन्याची लूट सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला 4. शालेय साहित्य – पुस्तक – वही’ हा सहसंबंध कोणत्या आकृती द्वारे दाखवता येईल? क अ ड ब 5. खालील अपूर्णांक मध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 14/11 14/17 16/13 12/11 6. अ एक काम 20 दिवसात तर तेच काम ब 30 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले आणि त्यांना 600 रुपये मजुरी मिळाली तर ब ला किती रुपये मिळतील? 300 200 360 240 7. जर AMAN = 92 तर AMAR = ? 43 33 97 96 8. एका संख्येची 1/9 पट ही 169 चे वर्गमूळ आहे तर ती संख्या कोणती? 127 27 117 13 9. मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात हाडांची संख्या किती असते? 206 280 205 270 10. 313903 या संख्येतील 3 च्या सर्व स्थानिक किंमतीची बेरीज किती येईल? 303003 330030 300030 303030 11. पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापुर लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? फ्रान्स ग्रेट ब्रिटन जर्मनी रशिया 12. अशुद्ध शब्द ओळखा. आगाऊ आग्नेय उर्वरीत उज्ज्वल 13. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पदी खालील पैकी कोण असते? पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती उपराष्ट्रपती 14. ADJUSTMENT या शब्दातील डावीकडून दुसऱ्या स्वराच्या उजवीकडील चौथे व्यंजन कोणते? T E M N 15. रमा चांगले गाते – या वाक्यात चांगले हा शब्द …… आहे. क्रियाविशेषण विशेषण गुण विशेषण क्रियाविशेषण अव्यय Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice sir q