Police Bharti Question Paper 82 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/02/2020 1. अ एक काम 20 दिवसात तर तेच काम ब 30 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले आणि त्यांना 600 रुपये मजुरी मिळाली तर ब ला किती रुपये मिळतील? 240 200 360 3002. जर AMAN = 92 तर AMAR = ? 43 33 97 963. खालील अपूर्णांक मध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 12/11 14/17 14/11 16/134. अशुद्ध शब्द ओळखा. उज्ज्वल आगाऊ उर्वरीत आग्नेय5. पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापुर लोह पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? रशिया ग्रेट ब्रिटन जर्मनी फ्रान्स6. संधी सोडवा : बरेचसे बरेच + असे बरेच + से बरे + असे बरे + चसे7. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता? सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला सरकारी खजिन्याची लूट बॉम्ब निर्मिती सशस्त्र उठाव8. मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात हाडांची संख्या किती असते? 280 205 270 2069. ADJUSTMENT या शब्दातील डावीकडून दुसऱ्या स्वराच्या उजवीकडील चौथे व्यंजन कोणते? E M N T10. एका संख्येची 1/9 पट ही 169 चे वर्गमूळ आहे तर ती संख्या कोणती? 117 13 127 2711. 313903 या संख्येतील 3 च्या सर्व स्थानिक किंमतीची बेरीज किती येईल? 303030 300030 303003 33003012. व्यापारासाठी भारतात आश्रय घेतलेल्या इंग्रजांनी भारतातील सुबत्ता पाहून इथेच ……….. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार निवडा जम बसवला. कस लावला. बेत केला. ठसा उमटविला.13. शालेय साहित्य – पुस्तक – वही’ हा सहसंबंध कोणत्या आकृती द्वारे दाखवता येईल? क अ ड ब14. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पदी खालील पैकी कोण असते? पंतप्रधान उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष15. रमा चांगले गाते – या वाक्यात चांगले हा शब्द …… आहे. विशेषण क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण गुण विशेषण Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice sir q