Police Bharti Question Paper 95 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2020 1. खालील पैकी कोणते ठिकाण मुंबई मध्ये नाही? व्हिक्टोरिया गार्डन आयलंड पॅलेस मलबार हिल हँगिंग गार्डन2. ती मांजर आमची आहे – या वाक्यात ती हा शब्द ….. आहे विशेषण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम अव्ययसाधित विशेषण3. चुकीचा पर्याय निवडा अध: + पात = अध:पात मन: + रथ = मनोरथ वय: + मान = वयमान प्रात: + काल = प्रात:काल4. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात. 24 48 30 465. विसंगत पर्याय ओळखा सप्टेंबर एप्रिल ऑक्टोंबर नोव्हेंबर6. 3/4 मधून किती वजा करावेत म्हणजे 1/2 उत्तर मिळेल? 5/4 1/4 3/4 1/37. शाम्पू च्या एका पाउच मध्ये 8 मिली शाम्पू आहे. एका लहान खोक्यामध्ये असे 50 पाउच आहे. अश्या 25 खोक्यांमध्ये किती लिटर शाम्पू असेल? 100 लिटर 1000 लिटर 10 लिटर 1 लिटर8. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे. 1948 1951 1981 19689. एक वाहन सामान भरून नेत असताना पुणे ते मुंबई अंतर 20 किमी प्रतितास या वेगाने जाते मात्र परतीचा प्रवास 30 किमी प्रतितास या वेगाने करते तर त्या वाहनाचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल? 30 किमी प्रतितास 25 किमी प्रतितास 24 किमी प्रतितास 20 किमी प्रतितास10. खायला काळ भुईला भार – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उद्योग नसलेला माणूस सर्वांना ओझे होतो कितीही मोठे झाले तरी माणसाने आपले पाय जमिनीवरच ठेवावेत कोणत्याही ठिकाणी काळच श्रेष्ठ ठरतो दुसऱ्याच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेणे11. राज्यपाल होण्यासाठी व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? 45 55 35 4012. जर 6# = 180 आणि 5# = 100 तर 10# = ? 900 630 180 36013. खालील गोष्टींचा योग्य क्रम असणारा पर्याय कोणता? पहाट – सकाळ – रात्र – सायंकाळ – दुपार सकाळ – दुपार – सायंकाळ – पहाट – रात्र पहाट – सायंकाळ – दुपार – सकाळ – रात्र पहाट – सकाळ – दुपार – सायंकाळ – रात्र14. मकरंद आणि सलमान दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा मकरंद ते काम 15 दिवसात करत असेल तर एकटा सलमान ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 10 15 8 2015. शुद्ध शब्द ओळखा सामूदायिक सामुदायीक सामुदयिक सामुदायिक Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Fygg