Police Bharti Question Paper 95 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2020 1. शुद्ध शब्द ओळखा सामुदयिक सामुदायीक सामुदायिक सामूदायिक2. विसंगत पर्याय ओळखा सप्टेंबर एप्रिल ऑक्टोंबर नोव्हेंबर3. मकरंद आणि सलमान दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा मकरंद ते काम 15 दिवसात करत असेल तर एकटा सलमान ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 10 20 8 154. शाम्पू च्या एका पाउच मध्ये 8 मिली शाम्पू आहे. एका लहान खोक्यामध्ये असे 50 पाउच आहे. अश्या 25 खोक्यांमध्ये किती लिटर शाम्पू असेल? 1000 लिटर 10 लिटर 100 लिटर 1 लिटर5. एक वाहन सामान भरून नेत असताना पुणे ते मुंबई अंतर 20 किमी प्रतितास या वेगाने जाते मात्र परतीचा प्रवास 30 किमी प्रतितास या वेगाने करते तर त्या वाहनाचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल? 20 किमी प्रतितास 24 किमी प्रतितास 30 किमी प्रतितास 25 किमी प्रतितास6. 3/4 मधून किती वजा करावेत म्हणजे 1/2 उत्तर मिळेल? 3/4 5/4 1/3 1/47. खालील पैकी कोणते ठिकाण मुंबई मध्ये नाही? व्हिक्टोरिया गार्डन आयलंड पॅलेस हँगिंग गार्डन मलबार हिल8. ती मांजर आमची आहे – या वाक्यात ती हा शब्द ….. आहे विशेषण अव्ययसाधित विशेषण सामान्य सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम9. खालील गोष्टींचा योग्य क्रम असणारा पर्याय कोणता? पहाट – सायंकाळ – दुपार – सकाळ – रात्र सकाळ – दुपार – सायंकाळ – पहाट – रात्र पहाट – सकाळ – रात्र – सायंकाळ – दुपार पहाट – सकाळ – दुपार – सायंकाळ – रात्र10. राज्यपाल होण्यासाठी व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? 35 45 55 4011. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे. 1951 1968 1981 194812. जर 6# = 180 आणि 5# = 100 तर 10# = ? 900 360 630 18013. खायला काळ भुईला भार – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उद्योग नसलेला माणूस सर्वांना ओझे होतो दुसऱ्याच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेणे कोणत्याही ठिकाणी काळच श्रेष्ठ ठरतो कितीही मोठे झाले तरी माणसाने आपले पाय जमिनीवरच ठेवावेत14. चुकीचा पर्याय निवडा अध: + पात = अध:पात प्रात: + काल = प्रात:काल मन: + रथ = मनोरथ वय: + मान = वयमान15. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात. 24 48 30 46 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Fygg