Police Bharti Question Paper 95

1. खायला काळ भुईला भार – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

 
 
 
 

2. खालील गोष्टींचा योग्य क्रम असणारा पर्याय कोणता?

 
 
 
 

3. मकरंद आणि सलमान दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा मकरंद ते काम 15 दिवसात करत असेल तर एकटा सलमान ते काम किती दिवसात पूर्ण करेल?

 
 
 
 

4. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे.

 
 
 
 

5. चुकीचा पर्याय निवडा

 
 
 
 

6. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात.

 
 
 
 

7. खालील पैकी कोणते ठिकाण मुंबई मध्ये नाही?

 
 
 
 

8. विसंगत पर्याय ओळखा

 
 
 
 

9. शुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

10. जर 6# = 180 आणि 5# = 100 तर 10# = ?

 
 
 
 

11. एक वाहन सामान भरून नेत असताना पुणे ते मुंबई अंतर 20 किमी प्रतितास या वेगाने जाते मात्र परतीचा प्रवास 30 किमी प्रतितास या वेगाने करते तर त्या वाहनाचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल?

 
 
 
 

12. शाम्पू च्या एका पाउच मध्ये 8 मिली शाम्पू आहे. एका लहान खोक्यामध्ये असे 50 पाउच आहे. अश्या 25 खोक्यांमध्ये किती लिटर शाम्पू असेल?

 
 
 
 

13. 3/4 मधून किती वजा करावेत म्हणजे 1/2 उत्तर मिळेल?

 
 
 
 

14. ती मांजर आमची आहे – या वाक्यात ती हा शब्द ….. आहे

 
 
 
 

15. राज्यपाल होण्यासाठी व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 95”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!