Police Bharti Question Paper 100

1. माझा भाऊ साहेब झाला – या वाक्यात …. हा शब्द विधान पूरक आहे

 
 
 
 

2. पाऊण वाटी तांदूळ घे फक्त ! या वाक्यात पाऊण हा शब्द ……आहे

 
 
 
 

3. संख्या मालिका पूर्ण करा – 1 5 20 60 120 ?

 
 
 
 

4. राजेशने 5000 रुपये एका स्कीम मध्ये 3 वर्षासाठी गुंतवले. ह्या स्कीम मध्ये ग्राहकाला 10% दराने व्याज मिळणार होते. जर राजेशने हेच पैसे ह्याच कालावधी साठी मात्र 15% दराने गुंतवले असते तर त्याला किती रुपये व्याज जास्त मिळाले असते?

 
 
 
 

5. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार नंतर तापमान पहिल्या दिवशी 10% ने वाढणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 14 अंश सेल्सिअस ने कमी होणार आहे. जर सोमवारी तापमान 40 अंश सेल्सिअस असेल तर बुधवारी तापमान किती असेल?

 
 
 
 

6. त्याचे पैसे मिळेपर्यंत तो त्यांच्या घरी अगदी …… – योग्य वाक्य प्रचार निवडा

 
 
 
 

7. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

8. 1946 मध्ये भारतीय सैनिकांनी ज्या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव सुरू केला तिचे नाव काय होते?

 
 
 
 

9. सिद्धेश च्या आत्याच्या पतीची सासू ही सिद्धेश च्या वडिलांची कोण लागेल?

 
 
 
 

10. निरर्थक आणि बिनफायद्याचे काम करणे ह्या अर्थाची म्हण कोणती आहे?

 
 
 
 

11. भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्रापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

12. 132 किलो मिश्रणात 36 किलो तांदूळ बासमती आहे. तर ह्या मिश्रणातून किती किलो इंद्रायणी तांदूळ काढून घ्यावा म्हणजे मिश्रणात दोन्ही तांदळाचे प्रमाण सारखे होईल?

 
 
 
 

13. भारताला एकूण किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

 
 
 
 

14. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा आहे?

 
 
 
 

15. 70 चे 60% आणि 60 चे 7/10 यांच्यात कितीचा फरक आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


8 thoughts on “Police Bharti Question Paper 100”

  1. भारताला 720 किमी चा समुद्र किनारा लाभला आहे प्रश्न क्रमांक 3 चुकला आहे

    1. सर प्रश्न बरोबर आहे कारण – प्रश्न हा भारताला विचारलेला आहे – महाराष्ट्राला नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now