Police Bharti Question Paper 100 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/03/2020 1. चुकीची जोडी ओळखा शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – धुळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – पुणे गोंडवाना विद्यापीठ – गडचिरोली 2. 132 किलो मिश्रणात 36 किलो तांदूळ बासमती आहे. तर ह्या मिश्रणातून किती किलो इंद्रायणी तांदूळ काढून घ्यावा म्हणजे मिश्रणात दोन्ही तांदळाचे प्रमाण सारखे होईल? 80 36 68 60 3. 1946 मध्ये भारतीय सैनिकांनी ज्या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव सुरू केला तिचे नाव काय होते? तलवार समशेर रॉयल बोट विक्रांत 4. संख्या मालिका पूर्ण करा – 1 5 20 60 120 ? 120 240 100 0 5. राजेशने 5000 रुपये एका स्कीम मध्ये 3 वर्षासाठी गुंतवले. ह्या स्कीम मध्ये ग्राहकाला 10% दराने व्याज मिळणार होते. जर राजेशने हेच पैसे ह्याच कालावधी साठी मात्र 15% दराने गुंतवले असते तर त्याला किती रुपये व्याज जास्त मिळाले असते? 2250 3750 1500 750 6. निरर्थक आणि बिनफायद्याचे काम करणे ह्या अर्थाची म्हण कोणती आहे? भीड भिकेची बहीण पडलेले शेण माती घेऊन उठते लष्कराच्या भाकऱ्या भाजणे घेता दिवाळी देता शिमगा 7. सिद्धेश च्या आत्याच्या पतीची सासू ही सिद्धेश च्या वडिलांची कोण लागेल? मामी आई पत्नी आत्या 8. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार नंतर तापमान पहिल्या दिवशी 10% ने वाढणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 14 अंश सेल्सिअस ने कमी होणार आहे. जर सोमवारी तापमान 40 अंश सेल्सिअस असेल तर बुधवारी तापमान किती असेल? 40 अंश सेल्सिअस 30 अंश सेल्सिअस 50 अंश सेल्सिअस 35 अंश सेल्सिअस 9. त्याचे पैसे मिळेपर्यंत तो त्यांच्या घरी अगदी …… – योग्य वाक्य प्रचार निवडा पहारा देणे छाननी करणे आडाखे बांधणे ठाण मांडून बसणे 10. 70 चे 60% आणि 60 चे 7/10 यांच्यात कितीचा फरक आहे? 43 78 60 दोन्ही किमती सारख्या आहेत. 11. भारताला एकूण किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे? 6100 3100 3300 720 12. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा आहे? प्र के अत्रे आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले 13. भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्रापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते? नाग त्रिशूल अस्त्र के 15 14. पाऊण वाटी तांदूळ घे फक्त ! या वाक्यात पाऊण हा शब्द ……आहे गुण विशेषण आवृत्तीवाचक विशेषण क्रमवाचक विशेषण गणनावाचक विशेषण 15. माझा भाऊ साहेब झाला – या वाक्यात …. हा शब्द विधान पूरक आहे झाला साहेब भाऊ माझा Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shubhu 06/09/2021 at 5:15 pm भारताला 720 किमी चा समुद्र किनारा लाभला आहे प्रश्न क्रमांक 3 चुकला आहे Reply
Sagar Sir | SBfied.com 06/09/2021 at 10:17 pm सर प्रश्न बरोबर आहे कारण – प्रश्न हा भारताला विचारलेला आहे – महाराष्ट्राला नाही Reply
Sir question no – 8 solution please
Very nice nd well done
भारताला 720 किमी चा समुद्र किनारा लाभला आहे प्रश्न क्रमांक 3 चुकला आहे
सर प्रश्न बरोबर आहे कारण – प्रश्न हा भारताला विचारलेला आहे – महाराष्ट्राला नाही
bhau maharashtra ला लागलेला आहे
11/15
7
12