Police Bharti Question Paper 100 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/03/2020 1. निरर्थक आणि बिनफायद्याचे काम करणे ह्या अर्थाची म्हण कोणती आहे? घेता दिवाळी देता शिमगा भीड भिकेची बहीण लष्कराच्या भाकऱ्या भाजणे पडलेले शेण माती घेऊन उठते2. 1946 मध्ये भारतीय सैनिकांनी ज्या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव सुरू केला तिचे नाव काय होते? रॉयल बोट तलवार विक्रांत समशेर3. भारताच्या प्रमुख क्षेपणास्त्रापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते? नाग के 15 त्रिशूल अस्त्र4. राजेशने 5000 रुपये एका स्कीम मध्ये 3 वर्षासाठी गुंतवले. ह्या स्कीम मध्ये ग्राहकाला 10% दराने व्याज मिळणार होते. जर राजेशने हेच पैसे ह्याच कालावधी साठी मात्र 15% दराने गुंतवले असते तर त्याला किती रुपये व्याज जास्त मिळाले असते? 2250 750 3750 15005. 70 चे 60% आणि 60 चे 7/10 यांच्यात कितीचा फरक आहे? दोन्ही किमती सारख्या आहेत. 43 60 786. संख्या मालिका पूर्ण करा – 1 5 20 60 120 ? 100 0 120 2407. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा आहे? पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी प्र के अत्रे8. पाऊण वाटी तांदूळ घे फक्त ! या वाक्यात पाऊण हा शब्द ……आहे आवृत्तीवाचक विशेषण क्रमवाचक विशेषण गुण विशेषण गणनावाचक विशेषण9. त्याचे पैसे मिळेपर्यंत तो त्यांच्या घरी अगदी …… – योग्य वाक्य प्रचार निवडा ठाण मांडून बसणे छाननी करणे आडाखे बांधणे पहारा देणे10. माझा भाऊ साहेब झाला – या वाक्यात …. हा शब्द विधान पूरक आहे भाऊ माझा साहेब झाला11. चुकीची जोडी ओळखा गोंडवाना विद्यापीठ – गडचिरोली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – धुळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – पुणे शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर12. 132 किलो मिश्रणात 36 किलो तांदूळ बासमती आहे. तर ह्या मिश्रणातून किती किलो इंद्रायणी तांदूळ काढून घ्यावा म्हणजे मिश्रणात दोन्ही तांदळाचे प्रमाण सारखे होईल? 60 68 36 8013. भारताला एकूण किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 6100 3300 310014. सिद्धेश च्या आत्याच्या पतीची सासू ही सिद्धेश च्या वडिलांची कोण लागेल? पत्नी आत्या आई मामी15. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार नंतर तापमान पहिल्या दिवशी 10% ने वाढणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 14 अंश सेल्सिअस ने कमी होणार आहे. जर सोमवारी तापमान 40 अंश सेल्सिअस असेल तर बुधवारी तापमान किती असेल? 30 अंश सेल्सिअस 40 अंश सेल्सिअस 35 अंश सेल्सिअस 50 अंश सेल्सिअस Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shubhu 06/09/2021 at 5:15 pmभारताला 720 किमी चा समुद्र किनारा लाभला आहे प्रश्न क्रमांक 3 चुकला आहे Reply
Sagar Sir | SBfied.com 06/09/2021 at 10:17 pmसर प्रश्न बरोबर आहे कारण – प्रश्न हा भारताला विचारलेला आहे – महाराष्ट्राला नाही Reply
Sir question no – 8 solution please
Very nice nd well done
भारताला 720 किमी चा समुद्र किनारा लाभला आहे प्रश्न क्रमांक 3 चुकला आहे
सर प्रश्न बरोबर आहे कारण – प्रश्न हा भारताला विचारलेला आहे – महाराष्ट्राला नाही
bhau maharashtra ला लागलेला आहे
11/15
7
12