Police Bharti Question Paper 112 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2020 1. 14, 5, 17, 2, 20, -1 ,23, ? -4 -3 3 42. जर 16 = 23 आणि 28 = 38 तर 33 = ? 40 41 43 393. 10 चा तिसरा घात म्हणजे किती? 100000 10000 100 10004. विशाल ने 9000 रुपये 12 महिन्यांसाठी बँकेत ठेवले. बँकेने वर्षा अखेरीस त्याला 315 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय असेल? 4.5 5 3.5 45. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ नंदुरबार भंडारा बुलढाणा6. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? तनुश्री परिक व्ही एस रमादेवी किरण बेदी मीरा बोरवणकर7. शिरोमणी अकाली दल हा कोणत्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे? बिहार पंजाब तामिळनाडू पश्चिम बंगाल8. कपटी राजकारणाच्या मुलगाही त्याच्या सारखाच कपटी आहे . म्हणतात ना … यथा राजा तथा प्रजा पिंडी ते ब्रम्हांडी बडा घर पोकळ वासा खाण तशी माती9. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य …. आहे. उत्तरप्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल10. पूनमचे आणि वर्षाचे आजचे वय 7:5 या प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षाने पूनम 22 वर्षाची होणार असेल तर वर्षाचे आणखी 5 वर्षाने किती वय होईल? 9 10 15 1811. मी रस्त्याने चाललो होतो – रस्त्याने या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे? चतुर्थी द्वितीया पंचमी तृतीया12. एका व्यक्तीकडे 9 बॉक्स आहे. जर एकूण रिमोटची संख्या 56 असेल तर प्रत्येक बॉक्स मध्ये जास्तीत जास्त किती रिमोट ठेवावे म्हणजे एक बॉक्स रिकामा राहील? 7 5 8 913. चांगले गायक बनायचे असेल तर दररोज सराव कर – दररोज हा शब्द …… आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक विशेषण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय14. द्रव्य ह्या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? दोन्हीही धन पाण्यासारखा पातळ पदार्थ दोन्हीही नाही15. 400 रुपयांची वस्तू 600 रुपयांना विकली. तर होणारा नफा खरेदी किमतीच्या किती पट असेल? निमपट दुप्पट तीनपट चौपट Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 06/04/2020 at 3:04 pmOkey Sir, Buddhimatta ani Ganit Che question che analysis kele jail Reply
Plz buddhimattey chey que anylesis krt java sir (sry)
Okey Sir, Buddhimatta ani Ganit Che question che analysis kele jail