Police Bharti Question Paper 112

1. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य …. आहे.

 
 
 
 

2. शिरोमणी अकाली दल हा कोणत्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे?

 
 
 
 

3. मी रस्त्याने चाललो होतो – रस्त्याने या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे?

 
 
 
 

4. 14, 5, 17, 2, 20, -1 ,23, ?

 
 
 
 

5. 400 रुपयांची वस्तू 600 रुपयांना विकली. तर होणारा नफा खरेदी किमतीच्या किती पट असेल?

 
 
 
 

6. एका व्यक्तीकडे 9 बॉक्स आहे. जर एकूण रिमोटची संख्या 56 असेल तर प्रत्येक बॉक्स मध्ये जास्तीत जास्त किती रिमोट ठेवावे म्हणजे एक बॉक्स रिकामा राहील?

 
 
 
 

7. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

8. कपटी राजकारणाच्या मुलगाही त्याच्या सारखाच कपटी आहे . म्हणतात ना …

 
 
 
 

9. द्रव्य ह्या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

 
 
 
 

10. पूनमचे आणि वर्षाचे आजचे वय 7:5 या प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षाने पूनम 22 वर्षाची होणार असेल तर वर्षाचे आणखी 5 वर्षाने किती वय होईल?

 
 
 
 

11. 10 चा तिसरा घात म्हणजे किती?

 
 
 
 

12. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत?

 
 
 
 

13. विशाल ने 9000 रुपये 12 महिन्यांसाठी बँकेत ठेवले. बँकेने वर्षा अखेरीस त्याला 315 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय असेल?

 
 
 
 

14. जर 16 = 23 आणि 28 = 38 तर 33 = ?

 
 
 
 

15. चांगले गायक बनायचे असेल तर दररोज सराव कर – दररोज हा शब्द …… आहे

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 112”

Leave a Reply to Bhavi police Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now