Police Bharti Question Paper 112 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2020 1. शिरोमणी अकाली दल हा कोणत्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे? पंजाब पश्चिम बंगाल तामिळनाडू बिहार 2. 400 रुपयांची वस्तू 600 रुपयांना विकली. तर होणारा नफा खरेदी किमतीच्या किती पट असेल? तीनपट दुप्पट निमपट चौपट 3. विशाल ने 9000 रुपये 12 महिन्यांसाठी बँकेत ठेवले. बँकेने वर्षा अखेरीस त्याला 315 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय असेल? 4 3.5 4.5 5 4. 14, 5, 17, 2, 20, -1 ,23, ? -3 4 -4 3 5. पूनमचे आणि वर्षाचे आजचे वय 7:5 या प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षाने पूनम 22 वर्षाची होणार असेल तर वर्षाचे आणखी 5 वर्षाने किती वय होईल? 18 9 15 10 6. चांगले गायक बनायचे असेल तर दररोज सराव कर – दररोज हा शब्द …… आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक विशेषण रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय 7. 10 चा तिसरा घात म्हणजे किती? 100 100000 10000 1000 8. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा यवतमाळ बुलढाणा नंदुरबार 9. एका व्यक्तीकडे 9 बॉक्स आहे. जर एकूण रिमोटची संख्या 56 असेल तर प्रत्येक बॉक्स मध्ये जास्तीत जास्त किती रिमोट ठेवावे म्हणजे एक बॉक्स रिकामा राहील? 5 8 9 7 10. जर 16 = 23 आणि 28 = 38 तर 33 = ? 43 41 39 40 11. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? मीरा बोरवणकर किरण बेदी व्ही एस रमादेवी तनुश्री परिक 12. कपटी राजकारणाच्या मुलगाही त्याच्या सारखाच कपटी आहे . म्हणतात ना … पिंडी ते ब्रम्हांडी खाण तशी माती बडा घर पोकळ वासा यथा राजा तथा प्रजा 13. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य …. आहे. बिहार पश्चिम बंगाल उत्तरप्रदेश महाराष्ट्र 14. द्रव्य ह्या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? दोन्हीही नाही धन दोन्हीही पाण्यासारखा पातळ पदार्थ 15. मी रस्त्याने चाललो होतो – रस्त्याने या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे? चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 06/04/2020 at 3:04 pm Okey Sir, Buddhimatta ani Ganit Che question che analysis kele jail Reply
Plz buddhimattey chey que anylesis krt java sir (sry)
Okey Sir, Buddhimatta ani Ganit Che question che analysis kele jail