Police Bharti Question Paper 117

1. खालील पैकी एक शब्द अशुद्ध आहे तो ओळखा

 
 
 
 

2. 64 x 64 x 64 = 8 चा कितवा घात?

 
 
 
 

3. सविनय कायदेभंग चा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता?

 
 
 
 

4. विद्या : विद्यार्थी :: खेळ : ?

 
 
 
 

5. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो

 
 
 
 

6. 7.09637 या संख्येतील 7 च्या स्थानिक किंमती मध्ये किती चा फरक आहे?

 
 
 
 

7. खूप मजा करणे या अर्थाचा पर्याय आहे – जिवाची …. करणे

 
 
 
 

8. वडील आई आणि मुलगा यांचे सरासरी वय 28 आहे. जर मुलाचे वय 12 वर्षे असेल आणि वडील आई पेक्षा 6 वर्षाने मोठे असतील तर आईचे वय किती?

 
 
 
 

9. रमेशला एकूण दोन बहिणी आणि तीन भाऊ आहे. तर रमेशच्या बहिणीच्या मुलीला एकूण मामा किती असतील?

 
 
 
 

10. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले?

 
 
 
 

11. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात

 
 
 
 

12. खालील पैकी कोणत्या अपूर्णांक ची किंमत एकपेक्षा जास्त असेल?

 
 
 
 

13. क्रम पूर्ण करा A1 B4 C9 D16 E25 _36 G_

 
 
 
 

14. अभ्यस्त शब्द ओळखा

 
 
 
 

15. रक्षकाने राक्षसावर प्रहार केला – या वाक्यातील क्रियापद …. आहे

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 117”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now