Police Bharti Question Paper 117 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2020 1. खूप मजा करणे या अर्थाचा पर्याय आहे – जिवाची …. करणे वाराणशी मुंबई काशी दिल्ली2. 64 x 64 x 64 = 8 चा कितवा घात? 12 वा 6 वा 4 था 8 वा3. अभ्यस्त शब्द ओळखा प्राणायाम विकार सटरफटर आमरण4. 7.09637 या संख्येतील 7 च्या स्थानिक किंमती मध्ये किती चा फरक आहे? 6.993 6.9993 6.99993 6.935. रक्षकाने राक्षसावर प्रहार केला – या वाक्यातील क्रियापद …. आहे सकर्मक यापैकी नाही द्विकर्मक अकर्मक6. खालील पैकी एक शब्द अशुद्ध आहे तो ओळखा दिक्षा झोपडी प्रीती जीवन7. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो दुसरा चौथा तिसरा पहिला8. खालील पैकी कोणत्या अपूर्णांक ची किंमत एकपेक्षा जास्त असेल? 19/20 21/20 15/18 12/189. विद्या : विद्यार्थी :: खेळ : ? मैदान खेळाडू प्रशिक्षक शिक्षक10. क्रम पूर्ण करा A1 B4 C9 D16 E25 _36 G_ G 36 F 36 F 49 G 4911. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात परिभ्रमण परीकक्षा परिवलन अंतरभ्रमण12. सविनय कायदेभंग चा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता? बेळगाव मुंबई लाहोर सुरत13. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले? 1853 1851 1953 195114. वडील आई आणि मुलगा यांचे सरासरी वय 28 आहे. जर मुलाचे वय 12 वर्षे असेल आणि वडील आई पेक्षा 6 वर्षाने मोठे असतील तर आईचे वय किती? 38 39 35 3315. रमेशला एकूण दोन बहिणी आणि तीन भाऊ आहे. तर रमेशच्या बहिणीच्या मुलीला एकूण मामा किती असतील? सांगता येणार नाही चार दोन तीन Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Thx sir