Police Bharti Question Paper 137 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/04/2020 1. 12, 18 आणि 27 ने विभाज्य असणारी किमान संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 144 36 108 2162. नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG) ची स्थापना कोणत्या वर्षात झाली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1997 1991 1986 19803. रामूने 3125 रुपयांत 125 किलो साखर विकत घेतली तर एक क्विंटल साखरेची किंमत किती रुपये असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 2500 25 250004. अतिशय श्रीमंत माणसाला खालील पैकी कोणता शब्द वापरला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्ण कुबेर गर्भश्रीमंत धर्मराज5. किती तुझा भाऊ उदार… कर्णसारखा ! अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा रूपक उत्प्रेक्षा रूपक6. ही आकृती कोणता सबंध दाखवते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सूर्य चंद्र तारा मानव मुले झाडे ज्ञानेंद्रिय डोळे कान सजीव वृक्ष निर्जीव7. मालिका पूर्ण करा: A21 B32 C43 D54 ….. K_ _ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1112 1121 1211 21118. 10 वस्तूंची खरेदी किंमत 15 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे. तर ह्या व्यवहारात ……. होईल [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33.33 नफा 33.33 तोटा 16.66 नफा 16.66 तोटा9. 7/8 = किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.875 0.0875 8.75 87.510. खालीलपैकी कोणता शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजा देवेश भूपती नरेश11. दगडी अवशेषांचे वय शोधण्यासाठी खालील पैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन युरेनियम12. खालीलपैकी कोणते नाव तबलावादन शी संबंधित नाही ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिव कुमार शर्मा झाकीर हुसेन अल्ला रखा खान किशन महाराज13. खालील पैकी विसंगत घटक ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2-3-6 8-4-2 7-7-1 7-2-114. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 8 1 1215. आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपण आता परत जाउ आपण का आलात? तो आपणहून उठून गेला आपण आमच्यावर उपकार केले Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Very helpful for our students…. Thankful for having this site.