Police Bharti Question Paper 137 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/04/2020 1. आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो आपणहून उठून गेला आपण का आलात? आपण आमच्यावर उपकार केले आपण आता परत जाउ2. रामूने 3125 रुपयांत 125 किलो साखर विकत घेतली तर एक क्विंटल साखरेची किंमत किती रुपये असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 2500 250 250003. दगडी अवशेषांचे वय शोधण्यासाठी खालील पैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कार्बन युरेनियम ऑक्सिजन हायड्रोजन4. 12, 18 आणि 27 ने विभाज्य असणारी किमान संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 144 36 216 1085. खालील पैकी विसंगत घटक ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7-2-1 8-4-2 2-3-6 7-7-16. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 9 8 17. मालिका पूर्ण करा: A21 B32 C43 D54 ….. K_ _ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1121 1211 1112 21118. नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG) ची स्थापना कोणत्या वर्षात झाली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1980 1997 1986 19919. खालीलपैकी कोणते नाव तबलावादन शी संबंधित नाही ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अल्ला रखा खान झाकीर हुसेन शिव कुमार शर्मा किशन महाराज10. 10 वस्तूंची खरेदी किंमत 15 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे. तर ह्या व्यवहारात ……. होईल [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33.33 नफा 33.33 तोटा 16.66 नफा 16.66 तोटा11. खालीलपैकी कोणता शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजा नरेश देवेश भूपती12. अतिशय श्रीमंत माणसाला खालील पैकी कोणता शब्द वापरला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धर्मराज कर्ण गर्भश्रीमंत कुबेर13. 7/8 = किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 87.5 8.75 0.875 0.087514. ही आकृती कोणता सबंध दाखवते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सूर्य चंद्र तारा मानव मुले झाडे ज्ञानेंद्रिय डोळे कान सजीव वृक्ष निर्जीव15. किती तुझा भाऊ उदार… कर्णसारखा ! अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक उपमा उत्प्रेक्षा रूपक Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Very helpful for our students…. Thankful for having this site.