Police Bharti Question Paper 137 1. 12, 18 आणि 27 ने विभाज्य असणारी किमान संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108 216 36 144 2. आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो आपणहून उठून गेला आपण आमच्यावर उपकार केले आपण का आलात? आपण आता परत जाउ 3. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 12 8 9 4. रामूने 3125 रुपयांत 125 किलो साखर विकत घेतली तर एक क्विंटल साखरेची किंमत किती रुपये असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25000 250 2500 25 5. खालील पैकी विसंगत घटक ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2-3-6 8-4-2 7-2-1 7-7-1 6. खालीलपैकी कोणता शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नरेश राजा देवेश भूपती 7. मालिका पूर्ण करा: A21 B32 C43 D54 ….. K_ _ [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1211 1121 2111 1112 8. अतिशय श्रीमंत माणसाला खालील पैकी कोणता शब्द वापरला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धर्मराज कर्ण कुबेर गर्भश्रीमंत 9. खालीलपैकी कोणते नाव तबलावादन शी संबंधित नाही ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किशन महाराज शिव कुमार शर्मा अल्ला रखा खान झाकीर हुसेन 10. ही आकृती कोणता सबंध दाखवते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्ञानेंद्रिय डोळे कान सूर्य चंद्र तारा मानव मुले झाडे सजीव वृक्ष निर्जीव 11. नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG) ची स्थापना कोणत्या वर्षात झाली आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1991 1980 1986 1997 12. 10 वस्तूंची खरेदी किंमत 15 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे. तर ह्या व्यवहारात ……. होईल [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33.33 नफा 33.33 तोटा 16.66 नफा 16.66 तोटा 13. 7/8 = किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 87.5 0.0875 8.75 0.875 14. दगडी अवशेषांचे वय शोधण्यासाठी खालील पैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन युरेनियम 15. किती तुझा भाऊ उदार… कर्णसारखा ! अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक रूपक उत्प्रेक्षा उपमा Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Very helpful for our students…. Thankful for having this site.