Police Bharti Question Paper 180 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/06/2020 1. सरकारी विधेयक म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्या सदस्याने मांडलेले विधेयक एखाद्या मंत्र्याने मांडलेले विधेयक धनविधेयक घटना दुरुस्ती विधेयक2. 4 भावांमध्ये शेखर सर्वापेक्षा मोठा आहे पण सर्वात जास्त गरीब आहे. वैभव सर्वात लहान आहे पण फक्त शेखर पेक्षा श्रीमंत आहे. तुषार उमेश पेक्षा मोठा आणि श्रीमंत आहे तर सर्वात गरीब व्यक्तीपेक्षा मोठा कोण आहे? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] तुषार वैभव कोणीही नाही उमेश3. सोडवा . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -3 -2 3 24. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 12 3 45. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा – 18 19 21 20 24 21 27 23 30 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 21 20 276. एका चौरसाची परीमिती 20 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 सेमी वर्ग 20 सेमी वर्ग 40 सेमी वर्ग 25 सेमी वर्ग7. खालीलपैकी कोणते सर्वनाम इतरांपेक्षा वेगळे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुम्ही हा तो मी8. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास कुठे मिळते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भडोच भेडाघाट चंदीपुर बैतूल9. नेहमीच्या वापरातील पीव्हीसी पाईप मध्ये पीव्हीसी म्हणजे ……? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Polyvinyl Chloride Perfect Vinyl Chloride Pipe Vinyl Chloride Pure Vinyl Chloride10. 4 भावांमध्ये शेखर सर्वापेक्षा मोठा आहे पण सर्वात जास्त गरीब आहे. वैभव सर्वात लहान आहे पण फक्त शेखर पेक्षा श्रीमंत आहे. तुषार उमेश पेक्षा मोठा आणि श्रीमंत आहे. तर सर्वात जास्त श्रीमंत कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुषार वैभव शेखर उमेश11. एका वसतिगृहात 16 मुले राहतात त्यांना 20 दिवस तांदूळ पुरतो. जर वसतिगृहात अजुन 4 मुले वाढली तर तांदूळ किती दिवस लवकर संपेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 दिवस 8 दिवस 2 दिवस 4 दिवस12. वरुण ने 9000 रू गुंतवून तर अरुण ने 6000 रू गुंतवून व्ययसाय सुरू केला. वरुण ने शेवटच्या तीन महिन्यात आपले पैसे काढून घेतले तर वर्षा अखेरीस होणाऱ्या 3400 रू नफ्यात वरुण ला किती मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1600 रु 1100 रू 1200 रू 1800 रू13. धावपळीत लवकर निघून आल्याने मी एक नारळ विकत घेतले – या वाक्यातील कर्म ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नारळ या वाक्यात एकही कर्म नाही धावपळ एक14. ज्वाला आणि फुले – हे कोणाचे पुस्तक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाबा आमटे वसंत बापट ग दि माडगूळकर विंदा करंदीकर15. वनस्पती कशाच्या साह्याने बाष्पीभवन करतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रेरके पर्णरन्ध्र खोड मुळ Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
police bharti tests
Nice test