Police Bharti Question Paper 180

1. 4 भावांमध्ये शेखर सर्वापेक्षा मोठा आहे पण सर्वात जास्त गरीब आहे. वैभव सर्वात लहान आहे पण फक्त शेखर पेक्षा श्रीमंत आहे. तुषार उमेश पेक्षा मोठा आणि श्रीमंत आहे. तर सर्वात जास्त श्रीमंत कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास कुठे मिळते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सरकारी विधेयक म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 4 भावांमध्ये शेखर सर्वापेक्षा मोठा आहे पण सर्वात जास्त गरीब आहे. वैभव सर्वात लहान आहे पण फक्त शेखर पेक्षा श्रीमंत आहे. तुषार उमेश पेक्षा मोठा आणि श्रीमंत आहे तर सर्वात गरीब व्यक्तीपेक्षा मोठा कोण आहे? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. ज्वाला आणि फुले – हे कोणाचे पुस्तक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. नेहमीच्या वापरातील पीव्हीसी पाईप मध्ये पीव्हीसी म्हणजे ……? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. वनस्पती कशाच्या साह्याने बाष्पीभवन करतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा – 18 19 21 20 24 21 27 23 30 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सोडवा .  Maharashtra Police Bharti Question Paper [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका चौरसाची परीमिती 20 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते सर्वनाम इतरांपेक्षा वेगळे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका वसतिगृहात 16 मुले राहतात त्यांना 20 दिवस तांदूळ पुरतो. जर वसतिगृहात अजुन 4 मुले वाढली तर तांदूळ किती दिवस लवकर संपेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. धावपळीत लवकर निघून आल्याने मी एक नारळ विकत घेतले – या वाक्यातील कर्म ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. वरुण ने 9000 रू गुंतवून तर अरुण ने 6000 रू गुंतवून व्ययसाय सुरू केला. वरुण ने शेवटच्या तीन महिन्यात आपले पैसे काढून घेतले तर वर्षा अखेरीस होणाऱ्या 3400 रू नफ्यात वरुण ला किती मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 180”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now