Police Bharti Question Paper 180 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/06/2020 1. वनस्पती कशाच्या साह्याने बाष्पीभवन करतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रेरके खोड पर्णरन्ध्र मुळ2. ज्वाला आणि फुले – हे कोणाचे पुस्तक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वसंत बापट ग दि माडगूळकर विंदा करंदीकर बाबा आमटे3. 4 भावांमध्ये शेखर सर्वापेक्षा मोठा आहे पण सर्वात जास्त गरीब आहे. वैभव सर्वात लहान आहे पण फक्त शेखर पेक्षा श्रीमंत आहे. तुषार उमेश पेक्षा मोठा आणि श्रीमंत आहे तर सर्वात गरीब व्यक्तीपेक्षा मोठा कोण आहे? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] वैभव उमेश तुषार कोणीही नाही4. नेहमीच्या वापरातील पीव्हीसी पाईप मध्ये पीव्हीसी म्हणजे ……? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Polyvinyl Chloride Pipe Vinyl Chloride Perfect Vinyl Chloride Pure Vinyl Chloride5. 4 भावांमध्ये शेखर सर्वापेक्षा मोठा आहे पण सर्वात जास्त गरीब आहे. वैभव सर्वात लहान आहे पण फक्त शेखर पेक्षा श्रीमंत आहे. तुषार उमेश पेक्षा मोठा आणि श्रीमंत आहे. तर सर्वात जास्त श्रीमंत कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैभव तुषार उमेश शेखर6. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 12 3 97. खालीलपैकी कोणते सर्वनाम इतरांपेक्षा वेगळे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो मी तुम्ही हा8. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा – 18 19 21 20 24 21 27 23 30 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27 21 23 209. सोडवा . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -2 2 -3 310. सरकारी विधेयक म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घटना दुरुस्ती विधेयक एखाद्या सदस्याने मांडलेले विधेयक एखाद्या मंत्र्याने मांडलेले विधेयक धनविधेयक11. एका वसतिगृहात 16 मुले राहतात त्यांना 20 दिवस तांदूळ पुरतो. जर वसतिगृहात अजुन 4 मुले वाढली तर तांदूळ किती दिवस लवकर संपेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 दिवस 2 दिवस 8 दिवस 6 दिवस12. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास कुठे मिळते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भेडाघाट बैतूल भडोच चंदीपुर13. वरुण ने 9000 रू गुंतवून तर अरुण ने 6000 रू गुंतवून व्ययसाय सुरू केला. वरुण ने शेवटच्या तीन महिन्यात आपले पैसे काढून घेतले तर वर्षा अखेरीस होणाऱ्या 3400 रू नफ्यात वरुण ला किती मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1200 रू 1600 रु 1800 रू 1100 रू14. धावपळीत लवकर निघून आल्याने मी एक नारळ विकत घेतले – या वाक्यातील कर्म ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] या वाक्यात एकही कर्म नाही एक धावपळ नारळ15. एका चौरसाची परीमिती 20 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 सेमी वर्ग 40 सेमी वर्ग 20 सेमी वर्ग 25 सेमी वर्ग Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
police bharti tests
Nice test