Police Bharti Question Paper 186 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2020 1. राष्ट्रगीत गायनाचा कालावधी किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48 सेकंद 58 सेकंद 52 सेकंद 42 सेकंद2. केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 एप्रिल 1 जानेवारी 1 मार्च 1 फेब्रुवारी3. 15 x 10⁴ = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150000 1500000 1500 150004. 4 स्त्रिया 3 पुरुषाइतके काम करतात. तर 4 स्त्रिया जे काम 6 दिवसात संपू शकतात ते काम 3 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 8 125. वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण झालेले आढळले तर तो …. प्रयोग असतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकर कर्तरी कर्मणी भावे6. विकारी शब्दाचे एकूण किती प्रकार आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 3 87. माझा नातू नापास झाला हे सांगताना मला ….. होतो आहे. – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खेद हर्ष अपमान राग8. AW, BT, CQ, DN, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EK EL EM FG9. 70 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 3:4 प्रमाणात आहे जर ह्या मिश्रणात आणखी 10 लिटर दूध टाकले तर दूध व पाण्याचे प्रमाण काय होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:1 1:2 3:1 1:110. शिक्षक मतदारसंघातून …… वर निवडून जाता येते. विधान परिषद लोकसभा जिल्हा परिषद विधानसभा11. चौकोन : 16 :: त्रिकोण : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 36 9 2512. वाळवंटात पाणी सापडणे म्हणजे जणू अमृत ! अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा उपमा रूपक यमक13. 4 ,?, 432, 4321, 43210 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 43 42 5 3214. चुंबकाचा दक्षिण ध्रुव कोणत्या ध्रुवाला आकर्षित करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्ही पैकी कोणताही एक एकही नाही उत्तर दक्षिण15. विराजला पाच विषयात सरासरी 40 गुण मिळाले. त्यातील पहिल्या चार विषयात सरासरी 43 गुण मिळाले. तर पाचव्या विषयात त्याला किती गुण मिळाले असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 44 34 32 28 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir ,
Daily test 25 marks chi aasavi
Request