Police Bharti Question Paper 186 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2020 1. केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 जानेवारी 1 फेब्रुवारी 1 मार्च 1 एप्रिल2. 4 ,?, 432, 4321, 43210 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 42 5 433. शिक्षक मतदारसंघातून …… वर निवडून जाता येते. विधानसभा विधान परिषद लोकसभा जिल्हा परिषद4. 70 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 3:4 प्रमाणात आहे जर ह्या मिश्रणात आणखी 10 लिटर दूध टाकले तर दूध व पाण्याचे प्रमाण काय होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:1 1:2 3:1 1:15. माझा नातू नापास झाला हे सांगताना मला ….. होतो आहे. – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपमान हर्ष खेद राग6. AW, BT, CQ, DN, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EL FG EK EM7. विकारी शब्दाचे एकूण किती प्रकार आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 4 6 38. वाळवंटात पाणी सापडणे म्हणजे जणू अमृत ! अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यमक उत्प्रेक्षा रूपक उपमा9. चुंबकाचा दक्षिण ध्रुव कोणत्या ध्रुवाला आकर्षित करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही उत्तर दोन्ही पैकी कोणताही एक दक्षिण10. 4 स्त्रिया 3 पुरुषाइतके काम करतात. तर 4 स्त्रिया जे काम 6 दिवसात संपू शकतात ते काम 3 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 8 4 1211. 15 x 10⁴ = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150000 1500 15000 150000012. वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण झालेले आढळले तर तो …. प्रयोग असतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकर भावे कर्मणी कर्तरी13. राष्ट्रगीत गायनाचा कालावधी किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48 सेकंद 52 सेकंद 58 सेकंद 42 सेकंद14. विराजला पाच विषयात सरासरी 40 गुण मिळाले. त्यातील पहिल्या चार विषयात सरासरी 43 गुण मिळाले. तर पाचव्या विषयात त्याला किती गुण मिळाले असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 32 34 4415. चौकोन : 16 :: त्रिकोण : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 36 25 9 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir ,
Daily test 25 marks chi aasavi
Request