Police Bharti Question Paper 186 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2020 1. माझा नातू नापास झाला हे सांगताना मला ….. होतो आहे. – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपमान खेद हर्ष राग 2. विराजला पाच विषयात सरासरी 40 गुण मिळाले. त्यातील पहिल्या चार विषयात सरासरी 43 गुण मिळाले. तर पाचव्या विषयात त्याला किती गुण मिळाले असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 34 44 28 3. वाळवंटात पाणी सापडणे म्हणजे जणू अमृत ! अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा यमक रूपक उत्प्रेक्षा 4. चौकोन : 16 :: त्रिकोण : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 9 3 25 5. शिक्षक मतदारसंघातून …… वर निवडून जाता येते. विधान परिषद जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा 6. राष्ट्रगीत गायनाचा कालावधी किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48 सेकंद 58 सेकंद 42 सेकंद 52 सेकंद 7. केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 जानेवारी 1 एप्रिल 1 मार्च 1 फेब्रुवारी 8. 15 x 10⁴ = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150000 15000 1500 1500000 9. AW, BT, CQ, DN, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EK EL EM FG 10. चुंबकाचा दक्षिण ध्रुव कोणत्या ध्रुवाला आकर्षित करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर एकही नाही दोन्ही पैकी कोणताही एक दक्षिण 11. 4 स्त्रिया 3 पुरुषाइतके काम करतात. तर 4 स्त्रिया जे काम 6 दिवसात संपू शकतात ते काम 3 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 6 4 8 12. विकारी शब्दाचे एकूण किती प्रकार आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 8 6 3 13. 4 ,?, 432, 4321, 43210 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 42 43 5 14. वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण झालेले आढळले तर तो …. प्रयोग असतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकर कर्तरी कर्मणी भावे 15. 70 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 3:4 प्रमाणात आहे जर ह्या मिश्रणात आणखी 10 लिटर दूध टाकले तर दूध व पाण्याचे प्रमाण काय होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1:2 1:1 2:1 3:1 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir ,
Daily test 25 marks chi aasavi
Request