Police Bharti Question Paper 199 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/06/2020 1. 15 तारखेला बुधवार आहे. येणाऱ्या रविवारी प्रिया चा वाढदिवस आहे. तिच्या दोन दिवस आधी साक्षीचा वाढदिवस आहे. तर साक्षीच्या वाढदिवशी किती तारीख असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 17 19 182. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद3. फळ उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिसरा पाचवा पहिला दुसरा4. 15 तारखेला बुधवार आहे. येणाऱ्या रविवारी प्रिया चा वाढदिवस आहे. तिच्या दोन दिवस आधी साक्षीचा वाढदिवस आहे. तर परवा माझा वाढदिवस झाला असे प्रिया…. या तारखेला … वारी म्हणू शकेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 मंगळवार 21 बुधवार 20 बुधवार 21 मंगळवार5. शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलद्रव्य अचुकता द्विपकल्प समाविष्ट6. WRLUPOEF या अक्षारांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचे शेवटचे अक्षर कोणते असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] R R W L7. नळ ….. चालू होता – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सतत रिकामा थोडासा खळखळ8. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातू आणि अधातू आम्ल आणि आम्लारी वरील सर्व अणु आणि रेणू9. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Q) एम हिदायतुल्ला P) Q) दोन्ही R) झाकीर हुसेन P) व्ही व्ही गिरी10. 12 तासात 40% भरणारी एक सार्वजनिक पाण्याची टाकी 3 तासानंतर किती टक्के रिकामी राहिली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45% 60% 90% 10%11. 98+980+9800 या बेरजेच्या उत्तरातील दोन सारख्या संख्यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 792 808 800 012. राम एक काम काही दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यास अजीज 9 दिवस जास्त घेतो. जर दोघे मिळून ते काम 20 दिवसात करत असेल तर एकटा अजीज किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 27 45 3613. 108 किमी प्रति तास या समान वेगाने एकमेकींच्या दिशेने जाणाऱ्या दोन सारख्या लांबीच्या रेल्वे एकमेकींना 20 सेकंदात ओलांडतात तर एका रेल्वेची लांबी किती मीटर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1200 मीटर 800 मीटर 600 मीटर 400 मीटर14. मागच्या काही दिवसात ‘ भाई ‘ या नावाने प्रसारित झालेला मराठी चित्रपट कोणत्या लेखकाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विजय तेंडुलकर कुसुमाग्रज पु ल देशपांडे यशवंत पेंढारकर15. संपूर्णपणे लुबाडणे – या अर्थाचा वाक्यप्रचार आहे – …… धुऊन नेणे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घर देवघर चूल चपलाघर Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
A exam very imp
Thank you for explanation
Thank you