Police Bharti Question Paper 199 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/06/2020 1. संपूर्णपणे लुबाडणे – या अर्थाचा वाक्यप्रचार आहे – …… धुऊन नेणे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चूल चपलाघर देवघर घर2. फळ उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाचवा तिसरा दुसरा पहिला3. 15 तारखेला बुधवार आहे. येणाऱ्या रविवारी प्रिया चा वाढदिवस आहे. तिच्या दोन दिवस आधी साक्षीचा वाढदिवस आहे. तर साक्षीच्या वाढदिवशी किती तारीख असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 18 19 174. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] P) व्ही व्ही गिरी Q) एम हिदायतुल्ला P) Q) दोन्ही R) झाकीर हुसेन5. WRLUPOEF या अक्षारांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचे शेवटचे अक्षर कोणते असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] R W R L6. 108 किमी प्रति तास या समान वेगाने एकमेकींच्या दिशेने जाणाऱ्या दोन सारख्या लांबीच्या रेल्वे एकमेकींना 20 सेकंदात ओलांडतात तर एका रेल्वेची लांबी किती मीटर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 400 मीटर 800 मीटर 600 मीटर 1200 मीटर7. मागच्या काही दिवसात ‘ भाई ‘ या नावाने प्रसारित झालेला मराठी चित्रपट कोणत्या लेखकाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विजय तेंडुलकर पु ल देशपांडे कुसुमाग्रज यशवंत पेंढारकर8. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद9. राम एक काम काही दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यास अजीज 9 दिवस जास्त घेतो. जर दोघे मिळून ते काम 20 दिवसात करत असेल तर एकटा अजीज किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45 20 36 2710. शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलद्रव्य समाविष्ट अचुकता द्विपकल्प11. नळ ….. चालू होता – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सतत रिकामा खळखळ थोडासा12. 98+980+9800 या बेरजेच्या उत्तरातील दोन सारख्या संख्यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 808 0 792 80013. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातू आणि अधातू वरील सर्व अणु आणि रेणू आम्ल आणि आम्लारी14. 15 तारखेला बुधवार आहे. येणाऱ्या रविवारी प्रिया चा वाढदिवस आहे. तिच्या दोन दिवस आधी साक्षीचा वाढदिवस आहे. तर परवा माझा वाढदिवस झाला असे प्रिया…. या तारखेला … वारी म्हणू शकेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 बुधवार 21 मंगळवार 21 बुधवार 20 मंगळवार15. 12 तासात 40% भरणारी एक सार्वजनिक पाण्याची टाकी 3 तासानंतर किती टक्के रिकामी राहिली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45% 60% 90% 10% Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
A exam very imp
Thank you for explanation
Thank you