Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 199

1. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 15 तारखेला बुधवार आहे. येणाऱ्या रविवारी प्रिया चा वाढदिवस आहे. तिच्या दोन दिवस आधी साक्षीचा वाढदिवस आहे. तर परवा माझा वाढदिवस झाला असे प्रिया…. या तारखेला … वारी म्हणू शकेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 98+980+9800 या बेरजेच्या उत्तरातील दोन सारख्या संख्यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. WRLUPOEF या अक्षारांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचे शेवटचे अक्षर कोणते असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. राम एक काम काही दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यास अजीज 9 दिवस जास्त घेतो. जर दोघे मिळून ते काम 20 दिवसात करत असेल तर एकटा अजीज किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधी विद्यापीठ कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 15 तारखेला बुधवार आहे. येणाऱ्या रविवारी प्रिया चा वाढदिवस आहे. तिच्या दोन दिवस आधी साक्षीचा वाढदिवस आहे. तर साक्षीच्या वाढदिवशी किती तारीख असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. फळ उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. संपूर्णपणे लुबाडणे – या अर्थाचा वाक्यप्रचार आहे – …… धुऊन नेणे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 12 तासात 40% भरणारी एक सार्वजनिक पाण्याची टाकी 3 तासानंतर किती टक्के रिकामी राहिली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मागच्या काही दिवसात ‘ भाई ‘ या नावाने प्रसारित झालेला मराठी चित्रपट कोणत्या लेखकाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 108 किमी प्रति तास या समान वेगाने एकमेकींच्या दिशेने जाणाऱ्या दोन सारख्या लांबीच्या रेल्वे एकमेकींना 20 सेकंदात ओलांडतात तर एका रेल्वेची लांबी किती मीटर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. नळ ….. चालू होता – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 199”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!