Police Bharti Question Paper 214 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/09/2021 1. एक चतुर दुकानदार स्वस्त देण्याच्या आमिषाने 1 kg ऐवजी 960g इतकीच साखर देतो. तर या पद्धतीने तो किती % नफा कमवत असला पाहिजे 5 टक्के 4.25 टक्के 4.16 टक्के 4 टक्के2. फक्त रोहनच जास्त बडबड करतो – प्रश्नार्थक वाक्य तयार करा रोहनला शांत बसणे जमेल का? रोहनशिवाय दुसरे कोणी जास्त बडबड करतो का? रोहन फक्त काय करतो? फक्त कोण जास्त बडबड करतो?3. एका हॉटेलच्या अंदाजपत्रकात वर्षभराच्या विजबिलासाठी 8000 रुपयांची तरतूद केली आहे. जर पहिल्या 8 महिन्यात वीजबिलावर 5600 रू खर्च झाले तर उरलेल्या महिन्यात सरासरी खर्च कितीने कमी करावा म्हणजे अंदाजपत्रकाबाहेर खर्च होणार नाही? [ https://onlinetest.sbfied.com ] 800 रू 100 रू 150 रू 2400 रू4. भगवान शंकराची उपासना करणारा – या शब्दसमूहासाठी एक पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैष्णव शैव गण नंदी5. खालीलपैकी प्राथमिक भक्षक कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माणूस मासे पक्षी कुत्रा6. समीर पूर्वेपासून 6 किमी पश्चिमेला जाऊन उजव्या हाताने 90° मध्ये वळण घेत 8 किमी गेला तर मूळ ठिकाणी जाण्यासाठी त्याला आता कमीत कमी किती किमी प्रवास करावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 12 18 107. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे? 356 360 354 3528. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] UNSC ECOSOC UNESCO UNICEF9. राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 18 30 1210. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 13 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येमधून किती वजा करावे म्हणजे उत्तर एक वर्ग संख्या मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 1 411. चिन्हांची मांडणी लक्षात घेऊन ? च्याजागी काय येईल ते शोधा√ π ? = √ π × ? √ π × = ? π × = ×=√ ?√× ×=π ×?√12. अरुण 3 मुलांना भाऊ म्हणतो. स्वराली अरुणची बहीण आहे. तर स्वरालीला किती भाऊ असतील? 2 5 3 413. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/7 1/7 4/7 2/714. भरपूर सराव केला की तुला गणित लवकर सुटतील. – या वाक्यात की हे ……. उभयान्वयी अव्यय आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समुच्चय बोधक विकल्प बोधक संकेत बोधक न्यूनत्व बोधक15. 12(9)16=23, 14(5)12=18, 18(4)10=18, तर 16(8)12= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 22 19 1716. पहिल्या दिवशी रू पाच दुसऱ्या दिवशी रू दहा तिसऱ्या दिवशी रू पंधरा असे दहा दिवस बचत करत गेल्यास एकूण किती पैसे जमा होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रू 60 रू 275 रू 300 रू 5517. मी शीतपेय पीत नाही पण मोसंबीचा रस किंवा उसाचा रस घेतो. – या वाक्यात किंवा या शब्दा ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] – / ; :18. अनावधानाने पिशवी फाटली आणि त्यातून तीन (खारीक) खाली पडल्या. – वचनाचा विचार करून कंसातील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खारीकी खारीका खारका खारीक19. गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इमादशाही आदिलशाही कुतुबशाही निजामशाही20. जर ARM हा शब्द पुढच्या 3 स्टेप्स मध्ये ARN ASM BRM असा बदलतो तर MAN शब्द कसा बदलेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] MAO NAN MBN MAO MAP MBN MAN MAN MBN MAO MBN NAN Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….
Nice sir