Police Bharti Question Paper 214 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/09/2021 1. गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निजामशाही इमादशाही आदिलशाही कुतुबशाही2. एका हॉटेलच्या अंदाजपत्रकात वर्षभराच्या विजबिलासाठी 8000 रुपयांची तरतूद केली आहे. जर पहिल्या 8 महिन्यात वीजबिलावर 5600 रू खर्च झाले तर उरलेल्या महिन्यात सरासरी खर्च कितीने कमी करावा म्हणजे अंदाजपत्रकाबाहेर खर्च होणार नाही? [ https://onlinetest.sbfied.com ] 150 रू 2400 रू 800 रू 100 रू3. जर ARM हा शब्द पुढच्या 3 स्टेप्स मध्ये ARN ASM BRM असा बदलतो तर MAN शब्द कसा बदलेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] MAN MAN MBN MAO MBN NAN MAO NAN MBN MAO MAP MBN4. राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 12 18 305. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] UNICEF UNSC ECOSOC UNESCO6. पहिल्या दिवशी रू पाच दुसऱ्या दिवशी रू दहा तिसऱ्या दिवशी रू पंधरा असे दहा दिवस बचत करत गेल्यास एकूण किती पैसे जमा होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रू 300 रू 275 रू 55 रू 607. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 13 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येमधून किती वजा करावे म्हणजे उत्तर एक वर्ग संख्या मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 1 3 28. चिन्हांची मांडणी लक्षात घेऊन ? च्याजागी काय येईल ते शोधा√ π ? = √ π × ? √ π × = ? π × = ×?√ ?√× ×=√ ×=π9. भरपूर सराव केला की तुला गणित लवकर सुटतील. – या वाक्यात की हे ……. उभयान्वयी अव्यय आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समुच्चय बोधक न्यूनत्व बोधक विकल्प बोधक संकेत बोधक10. अरुण 3 मुलांना भाऊ म्हणतो. स्वराली अरुणची बहीण आहे. तर स्वरालीला किती भाऊ असतील? 2 5 3 411. 12(9)16=23, 14(5)12=18, 18(4)10=18, तर 16(8)12= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 17 19 2412. एक चतुर दुकानदार स्वस्त देण्याच्या आमिषाने 1 kg ऐवजी 960g इतकीच साखर देतो. तर या पद्धतीने तो किती % नफा कमवत असला पाहिजे 4.25 टक्के 4.16 टक्के 5 टक्के 4 टक्के13. समीर पूर्वेपासून 6 किमी पश्चिमेला जाऊन उजव्या हाताने 90° मध्ये वळण घेत 8 किमी गेला तर मूळ ठिकाणी जाण्यासाठी त्याला आता कमीत कमी किती किमी प्रवास करावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 18 12 1014. मी शीतपेय पीत नाही पण मोसंबीचा रस किंवा उसाचा रस घेतो. – या वाक्यात किंवा या शब्दा ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ; / : –15. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2/7 3/7 4/7 1/716. भगवान शंकराची उपासना करणारा – या शब्दसमूहासाठी एक पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण शैव नंदी वैष्णव17. खालीलपैकी प्राथमिक भक्षक कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मासे माणूस पक्षी कुत्रा18. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे? 360 356 354 35219. अनावधानाने पिशवी फाटली आणि त्यातून तीन (खारीक) खाली पडल्या. – वचनाचा विचार करून कंसातील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खारीक खारीकी खारीका खारका20. फक्त रोहनच जास्त बडबड करतो – प्रश्नार्थक वाक्य तयार करा रोहनशिवाय दुसरे कोणी जास्त बडबड करतो का? फक्त कोण जास्त बडबड करतो? रोहन फक्त काय करतो? रोहनला शांत बसणे जमेल का? Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….
Nice sir