Police Bharti Question Paper 214

1. भगवान शंकराची उपासना करणारा – या शब्दसमूहासाठी एक पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पहिल्या दिवशी रू पाच दुसऱ्या दिवशी रू दहा तिसऱ्या दिवशी रू पंधरा असे दहा दिवस बचत करत गेल्यास एकूण किती पैसे जमा होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अनावधानाने पिशवी फाटली आणि त्यातून तीन (खारीक) खाली पडल्या. – वचनाचा विचार करून कंसातील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खालीलपैकी प्राथमिक भक्षक कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. समीर पूर्वेपासून 6 किमी पश्चिमेला जाऊन उजव्या हाताने 90° मध्ये वळण घेत 8 किमी गेला तर मूळ ठिकाणी जाण्यासाठी त्याला आता कमीत कमी किती किमी प्रवास करावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जर ARM हा शब्द पुढच्या 3 स्टेप्स मध्ये ARN ASM BRM असा बदलतो तर MAN शब्द कसा बदलेल?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सोडवा :    free-police-bharti-question-paper [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. मी शीतपेय पीत नाही पण मोसंबीचा रस किंवा उसाचा रस घेतो. – या वाक्यात किंवा या शब्दा ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 12(9)16=23, 14(5)12=18, 18(4)10=18, तर 16(8)12= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 13 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येमधून किती वजा करावे म्हणजे उत्तर एक वर्ग संख्या मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका हॉटेलच्या अंदाजपत्रकात वर्षभराच्या विजबिलासाठी 8000 रुपयांची तरतूद केली आहे. जर पहिल्या 8 महिन्यात वीजबिलावर 5600 रू खर्च झाले तर उरलेल्या महिन्यात सरासरी खर्च कितीने कमी करावा म्हणजे अंदाजपत्रकाबाहेर खर्च होणार नाही? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. भरपूर सराव केला की तुला गणित लवकर सुटतील. – या वाक्यात की हे ……. उभयान्वयी अव्यय आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


तुमच्या मित्रांना पाठवा

1 thought on “Police Bharti Question Paper 214”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!