Marathi Practice Exam 14 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2023 1. अलीकडे मी तुमचा विचार करणे सोडले आहे या विधानातील विधेयविस्तार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलीकडे मी सोडले आहे विचार 2. निकिताने शिक्षकांस प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही प्रश्न निकिता विचारला 3. संधी होत असताना म् चा लोप होऊन मागील अक्षरावर अनुस्वार येत नाही – हा नियम खालीलपैकी कोणत्या शब्दात दिसून येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संगती संबंध संपूर्ण समाचार 4. तो जगात नसणार हा विचारच करवत नव्हता – या वाक्यातील सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो विचारच करवत जगात 5. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फक्त – पिवळा सडका सडका आणि पिकलेला पिकलेला 6. वेध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खेद अवेध वेद निर्वेध 7. पुढे एकवचन व अनेकवचन यांच्या जोड्या दिल्या आहेत खालीलपैकी गटात न बसणारी जोडी शोधा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रताळे-रताळ वासरू-वासरे पाखरू-पाखरे पुस्तक-पुस्तके 8. अनियमित केलेल्या कामाने वेळापत्रक बिघडले. या वाक्यातील अनियमित या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समाहार द्वंद्व समास अलुक तत्पुरुष समास नत्र बहुव्रीही समास कर्मधारय समास 9. स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वकष्टार्जित स्वच्छंदी सदावर्त स्वार्थपरायण 10. किडूकमिडूक झाडबीड तळमळ लगबग दगडबिगड हे शब्द शब्दाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त सामासिक शब्द अनुकरणवाचक अंशाभ्यस्त 11. साईने भिंतीवर चित्र काढले या वाक्यातील आधारपूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साई काढले भिंतीवर चित्र 12. मंदारमाला या वृत्तात किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 23 19 17 13. चूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मौनदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक 14. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पय अगम कोदंड वासर 15. फारशी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजकीय चिडखोर महत्व तोफखाना 16. वारकरी या शब्दाची व्युत्पत्ती शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेलगू अरबी तत्सम देशी 17. आज नवीन साडी खरेदी करणार आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 18. न कर्त्याचा वार शनिवार या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याला एखादे काम मनातून करायचे असते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो ज्याला एखादे काम करायचेच नसते तो काही करून करतो ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो छोट्या गोष्टींची काळजी घेणे परंतू मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे 19. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अ + ई = ए आ + ए = ई आ + उ = औ अ + उ = ओ 20. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग स्त्रीलिंगी मानतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साप सुरवंट जळू टोळ 21. उषाच्या काकाने पुण्याहून गाडी आणली – या वाक्यात क्रमाने आलेले प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी द्वितीया पंचमी षष्ठी तृतीया पंचमी षष्ठी द्वितीया चतुर्थी षष्ठी तृतीया चतुर्थी 22. कहर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतिरेक करणे कोडकौतुक होणे आनंद होणे सराव करणे 23. द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आवृत्तीवाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण गणनावाचक संख्याविशेषण पृथक्करणात्मक संख्या विशेषण 24. पुढीलपैकी कोणते समूहवाचक नाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हवा गंज गाव गर्व 25. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोगचिन्ह विकल्प चिन्ह Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Anonymous 26/02/2021 at 7:30 pm Sir Prashn konte te sangta ka ? karan sarvansathi kram wegwegla asto Reply
Sagar Sir | SBfied.com 26/02/2021 at 7:27 pm sir prashn kalwu shakta ka ? karan sarvanna prashancha kram wegwegla disto Reply
Qu. 17 & 18 is wrong Answer
Sir Prashn konte te sangta ka ?
karan sarvansathi kram wegwegla asto
Right aahet
Right
sir prashn kalwu shakta ka ?
karan sarvanna prashancha kram wegwegla disto
23/25
17
18
25/25
22
19
Other test series pahijet sir mla Mumbai cp paper karita
16
22
20/25
21