Marathi Practice Exam 14 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2023 1. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अगम कोदंड पय वासर2. वेध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेद अवेध खेद निर्वेध3. उषाच्या काकाने पुण्याहून गाडी आणली – या वाक्यात क्रमाने आलेले प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी तृतीया पंचमी षष्ठी तृतीया चतुर्थी षष्ठी द्वितीया पंचमी षष्ठी द्वितीया चतुर्थी4. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग स्त्रीलिंगी मानतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुरवंट साप जळू टोळ5. वारकरी या शब्दाची व्युत्पत्ती शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्सम देशी तेलगू अरबी6. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोगचिन्ह एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह7. चूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक8. निकिताने शिक्षकांस प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही विचारला प्रश्न निकिता9. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सडका पिकलेला सडका आणि पिकलेला फक्त – पिवळा10. कहर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोडकौतुक होणे सराव करणे अतिरेक करणे आनंद होणे11. संधी होत असताना म् चा लोप होऊन मागील अक्षरावर अनुस्वार येत नाही – हा नियम खालीलपैकी कोणत्या शब्दात दिसून येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संपूर्ण संबंध संगती समाचार12. आज नवीन साडी खरेदी करणार आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य होकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य13. अलीकडे मी तुमचा विचार करणे सोडले आहे या विधानातील विधेयविस्तार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोडले आहे अलीकडे विचार मी14. मंदारमाला या वृत्तात किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 19 22 1715. तो जगात नसणार हा विचारच करवत नव्हता – या वाक्यातील सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो जगात करवत विचारच16. अनियमित केलेल्या कामाने वेळापत्रक बिघडले. या वाक्यातील अनियमित या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र बहुव्रीही समास कर्मधारय समास अलुक तत्पुरुष समास समाहार द्वंद्व समास17. स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वच्छंदी स्वकष्टार्जित स्वार्थपरायण सदावर्त18. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आ + उ = औ अ + उ = ओ अ + ई = ए आ + ए = ई19. किडूकमिडूक झाडबीड तळमळ लगबग दगडबिगड हे शब्द शब्दाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक सामासिक शब्द पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त20. पुढीलपैकी कोणते समूहवाचक नाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाव गर्व हवा गंज21. द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पृथक्करणात्मक संख्या विशेषण आवृत्तीवाचक संख्या विशेषण गणनावाचक संख्याविशेषण अनिश्चित संख्या विशेषण22. साईने भिंतीवर चित्र काढले या वाक्यातील आधारपूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साई काढले भिंतीवर चित्र23. पुढे एकवचन व अनेकवचन यांच्या जोड्या दिल्या आहेत खालीलपैकी गटात न बसणारी जोडी शोधा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुस्तक-पुस्तके पाखरू-पाखरे वासरू-वासरे रताळे-रताळ24. फारशी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महत्व राजकीय चिडखोर तोफखाना25. न कर्त्याचा वार शनिवार या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छोट्या गोष्टींची काळजी घेणे परंतू मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो ज्याला एखादे काम करायचेच नसते तो काही करून करतो ज्याला एखादे काम मनातून करायचे असते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Anonymous 26/02/2021 at 7:30 pmSir Prashn konte te sangta ka ? karan sarvansathi kram wegwegla asto Reply
Sagar Sir | SBfied.com 26/02/2021 at 7:27 pmsir prashn kalwu shakta ka ? karan sarvanna prashancha kram wegwegla disto Reply
Qu. 17 & 18 is wrong Answer
Sir Prashn konte te sangta ka ?
karan sarvansathi kram wegwegla asto
Right aahet
Right
sir prashn kalwu shakta ka ?
karan sarvanna prashancha kram wegwegla disto
23/25
17
18
25/25
22
19
Other test series pahijet sir mla Mumbai cp paper karita
16
22
20/25
21
25/20
25/18