Marathi Practice Exam 14 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2023 1. स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वच्छंदी सदावर्त स्वकष्टार्जित स्वार्थपरायण2. पुढे एकवचन व अनेकवचन यांच्या जोड्या दिल्या आहेत खालीलपैकी गटात न बसणारी जोडी शोधा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रताळे-रताळ वासरू-वासरे पाखरू-पाखरे पुस्तक-पुस्तके3. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अ + ई = ए आ + उ = औ आ + ए = ई अ + उ = ओ4. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग स्त्रीलिंगी मानतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टोळ सुरवंट जळू साप5. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वासर पय कोदंड अगम6. किडूकमिडूक झाडबीड तळमळ लगबग दगडबिगड हे शब्द शब्दाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त सामासिक शब्द अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त7. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकलेला सडका आणि पिकलेला सडका फक्त – पिवळा8. निकिताने शिक्षकांस प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निकिता विचारला प्रश्न यापैकी नाही9. आज नवीन साडी खरेदी करणार आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य10. अनियमित केलेल्या कामाने वेळापत्रक बिघडले. या वाक्यातील अनियमित या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र बहुव्रीही समास कर्मधारय समास समाहार द्वंद्व समास अलुक तत्पुरुष समास11. वारकरी या शब्दाची व्युत्पत्ती शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्सम तेलगू अरबी देशी12. चूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विरोधदर्शक मौनदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक13. द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक संख्याविशेषण पृथक्करणात्मक संख्या विशेषण आवृत्तीवाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण14. मंदारमाला या वृत्तात किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 22 23 1715. संधी होत असताना म् चा लोप होऊन मागील अक्षरावर अनुस्वार येत नाही – हा नियम खालीलपैकी कोणत्या शब्दात दिसून येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संपूर्ण संगती समाचार संबंध16. फारशी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तोफखाना राजकीय महत्व चिडखोर17. पुढीलपैकी कोणते समूहवाचक नाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गर्व गाव गंज हवा18. तो जगात नसणार हा विचारच करवत नव्हता – या वाक्यातील सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो करवत जगात विचारच19. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोगचिन्ह विकल्प चिन्ह20. साईने भिंतीवर चित्र काढले या वाक्यातील आधारपूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भिंतीवर काढले साई चित्र21. उषाच्या काकाने पुण्याहून गाडी आणली – या वाक्यात क्रमाने आलेले प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी तृतीया पंचमी षष्ठी द्वितीया चतुर्थी षष्ठी द्वितीया पंचमी षष्ठी तृतीया चतुर्थी22. न कर्त्याचा वार शनिवार या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याला एखादे काम करायचेच नसते तो काही करून करतो ज्याला एखादे काम मनातून करायचे असते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो छोट्या गोष्टींची काळजी घेणे परंतू मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो23. वेध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवेध वेद खेद निर्वेध24. कहर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आनंद होणे अतिरेक करणे कोडकौतुक होणे सराव करणे25. अलीकडे मी तुमचा विचार करणे सोडले आहे या विधानातील विधेयविस्तार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी विचार सोडले आहे अलीकडे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Anonymous 26/02/2021 at 7:30 pmSir Prashn konte te sangta ka ? karan sarvansathi kram wegwegla asto Reply
Sagar Sir | SBfied.com 26/02/2021 at 7:27 pmsir prashn kalwu shakta ka ? karan sarvanna prashancha kram wegwegla disto Reply
Qu. 17 & 18 is wrong Answer
Sir Prashn konte te sangta ka ?
karan sarvansathi kram wegwegla asto
Right aahet
Right
sir prashn kalwu shakta ka ?
karan sarvanna prashancha kram wegwegla disto
23/25
17
18
25/25
22
19
Other test series pahijet sir mla Mumbai cp paper karita
16
22
20/25
21
25/20
25/18