Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 307

1. सदृढ व्यक्ती एकावेळी मार्गदर्शक तत्वानुसार ….. मिली इतके रक्तदान करू शकतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 2020 चा शिक्षकदिन शनिवारी होता तर 1 सप्टेंबर 2019 या दिवशी कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना …. या वर्षात झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दिवस उजडेपर्यंत खुषीचे पत्र लिहून झाले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. नैसर्गिक शक्तींची उपासना करणारे कवने …. मध्ये आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ACE, FHJ, KMO, ?,  UWY  यामालिकेत ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 8 सेमी पाया आणि 4 सेमी उंची असणाऱ्या 3 काटकोन त्रिकोणाचे एकत्रित क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका हॉस्पिटल मध्ये झालेल्या 10800 रू बिल मध्ये बेड चार्जेस 7/12 होते. उरलेल्या रकमेच्या 7/9 भाग औषधाचा खर्च होता आणि 300 रू क्लीनिंग चार्जेस होते. तर दिलेल्या प्रत्यक्ष तपशिलात आणि एकूण बिलाच्या रकमेत किती रुपयांचा फरक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. देशासाठी बलिदान देणारे भगतसिंग प्रत्येक घरात असले पाहिजे – या वाक्यातील भगतसिंग हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. मयुरने 250 रू खरेदी किंमत असणारे 10 शर्टस् दुकानात विकण्यासाठी आणले. त्यातील 4 शर्टस् 10% तोट्याने तर उरलेले शर्टस् 6% नफ्याने विकले गेले. तर ह्या व्यवहारात मयुरला …. झाला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. घरात नोटांची … असेल पण रात्री झोप लागत नसेल तर त्याच्यासारखा गरीब माणूस दुसरा कोणी नाही – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. जेथे सत्य तेथे माझे वास्तव्य – हे …. वाक्याचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 5 m/s वेगाने पळणाऱ्या चोराला 7 m/s वेगाने पळणारा पोलीस 5 सेकंदात पकडतो. तर सुरुवातीला त्या दोघांमध्ये किती अंतर असले पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 16 : 4256 :: 25 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

6 thoughts on “Police Bharti Question Paper 307”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!