Police Bharti Question Paper 307 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2020 1. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्रीहरीकोटा थुंबा काराकोरम हसन2. 8 सेमी पाया आणि 4 सेमी उंची असणाऱ्या 3 काटकोन त्रिकोणाचे एकत्रित क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 वर्ग सेमी 24 वर्ग सेमी 48 वर्ग सेमी 96 वर्ग सेमी3. 16 : 4256 :: 25 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5625 5645 5435 52254. 5 m/s वेगाने पळणाऱ्या चोराला 7 m/s वेगाने पळणारा पोलीस 5 सेकंदात पकडतो. तर सुरुवातीला त्या दोघांमध्ये किती अंतर असले पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 m 9 m 7 m 10 m5. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना …. या वर्षात झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1991 1985 1988 19956. 2020 चा शिक्षकदिन शनिवारी होता तर 1 सप्टेंबर 2019 या दिवशी कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रविवार मंगळवार शुक्रवार सोमवार7. दिवस उजडेपर्यंत खुषीचे पत्र लिहून झाले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शक्य कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी8. एका हॉस्पिटल मध्ये झालेल्या 10800 रू बिल मध्ये बेड चार्जेस 7/12 होते. उरलेल्या रकमेच्या 7/9 भाग औषधाचा खर्च होता आणि 300 रू क्लीनिंग चार्जेस होते. तर दिलेल्या प्रत्यक्ष तपशिलात आणि एकूण बिलाच्या रकमेत किती रुपयांचा फरक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1200 1800 700 9009. सदृढ व्यक्ती एकावेळी मार्गदर्शक तत्वानुसार ….. मिली इतके रक्तदान करू शकतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 300 500 100 100010. मयुरने 250 रू खरेदी किंमत असणारे 10 शर्टस् दुकानात विकण्यासाठी आणले. त्यातील 4 शर्टस् 10% तोट्याने तर उरलेले शर्टस् 6% नफ्याने विकले गेले. तर ह्या व्यवहारात मयुरला …. झाला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.4% तोटा 4% नफा 0.4% नफा 4% तोटा11. देशासाठी बलिदान देणारे भगतसिंग प्रत्येक घरात असले पाहिजे – या वाक्यातील भगतसिंग हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाम12. घरात नोटांची … असेल पण रात्री झोप लागत नसेल तर त्याच्यासारखा गरीब माणूस दुसरा कोणी नाही – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थप्पी चलती बंडले तिजोरी13. ACE, FHJ, KMO, ?, UWY यामालिकेत ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OQS RTV PRT PST14. नैसर्गिक शक्तींची उपासना करणारे कवने …. मध्ये आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यजुर्वेद अथर्ववेद सामवेद ऋग्वेद15. जेथे सत्य तेथे माझे वास्तव्य – हे …. वाक्याचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीतदर्शक क्रियाविशेषण कालवाचक क्रियाविशेषण स्थलदर्शक क्रियाविशेषण संकेतदर्शक क्रियाविशेषण Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Mast prashn
9/15
6
3
9
14 milale
6 milale