Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 307

1. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 2020 चा शिक्षकदिन शनिवारी होता तर 1 सप्टेंबर 2019 या दिवशी कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. मयुरने 250 रू खरेदी किंमत असणारे 10 शर्टस् दुकानात विकण्यासाठी आणले. त्यातील 4 शर्टस् 10% तोट्याने तर उरलेले शर्टस् 6% नफ्याने विकले गेले. तर ह्या व्यवहारात मयुरला …. झाला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 8 सेमी पाया आणि 4 सेमी उंची असणाऱ्या 3 काटकोन त्रिकोणाचे एकत्रित क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका हॉस्पिटल मध्ये झालेल्या 10800 रू बिल मध्ये बेड चार्जेस 7/12 होते. उरलेल्या रकमेच्या 7/9 भाग औषधाचा खर्च होता आणि 300 रू क्लीनिंग चार्जेस होते. तर दिलेल्या प्रत्यक्ष तपशिलात आणि एकूण बिलाच्या रकमेत किती रुपयांचा फरक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जेथे सत्य तेथे माझे वास्तव्य – हे …. वाक्याचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. घरात नोटांची … असेल पण रात्री झोप लागत नसेल तर त्याच्यासारखा गरीब माणूस दुसरा कोणी नाही – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 16 : 4256 :: 25 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 5 m/s वेगाने पळणाऱ्या चोराला 7 m/s वेगाने पळणारा पोलीस 5 सेकंदात पकडतो. तर सुरुवातीला त्या दोघांमध्ये किती अंतर असले पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सदृढ व्यक्ती एकावेळी मार्गदर्शक तत्वानुसार ….. मिली इतके रक्तदान करू शकतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. नैसर्गिक शक्तींची उपासना करणारे कवने …. मध्ये आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. दिवस उजडेपर्यंत खुषीचे पत्र लिहून झाले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ACE, FHJ, KMO, ?,  UWY  यामालिकेत ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. देशासाठी बलिदान देणारे भगतसिंग प्रत्येक घरात असले पाहिजे – या वाक्यातील भगतसिंग हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना …. या वर्षात झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

6 thoughts on “Police Bharti Question Paper 307”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!