Marathi Practice Exam 25 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2023 1. तुम्ही मला अभ्यास करू देणार नाही – या वाक्यापासून असा प्रश्न तयार करा ज्याचे उत्तर ‘ अभ्यास ‘ असे येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुम्ही मला काय करू देणार नाही? कोण मला काय करू देणार नाही? एकही नाही तुम्ही मला अभ्यास करू द्याल का?2. पृथ्वी या वृत्तात एकूण किती अक्षरे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 19 12 173. उधारीचे पोते सव्वा हात रिते – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उधारीने घेतलेली कोणतीही गोष्ट नेहमी कमी मिळते उधारीने पोत घेतलं की त्याचे पैसे परत देताना हात रिकामे होतात फार लाड केले तर उधारी बंद करतात4. खालील शब्दांचा उपयोग कसा केला जातो? हा ही हे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम5. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डोक्याखाली उशी घेऊन आजी आडवी झाली आजी खूपच थकलेली दिसत होती बाजार आणि मुलगी येण्याची लगबग एकाच दिवशी आली तिने खाली गोणपाट आणि वर चटई टाकून बसण्याची व्यवस्था केली6. रुपयाला एक चॉकलेट मिळते – या वाक्यातील ‘रुपया’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी प्रथमा चतुर्थी तृतीया7. ‘टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कामात मदत करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक8. ‘झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अगम असु वसुंधरा अमर9. ‘महाराष्ट्र कवी’ या टोपण नावाने कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यशवंत दिनकर पेंढारकर शाहीर राम जोशी प्रल्हाद केशव अत्रे विनायक जनार्दन करंदीकर10. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निरीक्षण निरिक्षण नीरीक्षण नीरिक्षण11. राम म्हणणे – या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देवाचे नाव घेणे निरोप घेणे मृत्यू पावणे अभिवादन करणे12. राहुलने उसाची मोळी आणली – या वाक्यातील समूहवाचक नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राहुल आणली उसाची मोळी13. आज दिवसभर काहीच काम केले नाही – या वाक्यातील ‘भर’ हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भागवाचक करणवाचक परिमाणवाचक संग्रहवाचक14. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दि: + आत्मा दु: + आत्मा दूर + आत्मा दू: + आत्मा15. साईदिपच्या वाढदिवसाची तयारी सर्वांनी करायची आहे – या वाक्यात ‘षष्ठी विभक्तीचे’ प्रत्यय लागलेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 3 4 216. पार्थने फळ्यावर सुविचार लिहिला – या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीती भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ17. ‘मंजुळ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खिन्न कर्कश गोड जुना18. गुप्तहेराने संशयिताला पकडले – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी कर्मणी19. ‘विनवणी करणे’ हा अर्थ असणारा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दाढी धरणे दात धरणे विडा उचलणे दाढी करणे20. त्रिभुवन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तीन लोकांचा समूह आकाश पृथ्वी पाताळ तीन भुवनांचा स्वामी तीन भुवनांचा समूह21. ‘ऐ ओ’ यांना ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त स्वर संयुक्त व्यंजन अक्षर जोडाक्षर22. हूड फुस छी – हे कोणत्या प्रकारचे ‘केवलप्रयोगी अव्यय’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिरस्कारदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक23. पुढीलपैकी कोणता शब्द ‘तद्भव शब्द’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोवळा पंख धूर मेहनत24. ‘पती निधनानंतर पत्नीने पती बरोबर केलेले आत्मदहन’ या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सत्याग्रह सुवासिनी सदावर्त सहगमन25. ‘ माया ‘ कोणाला नको?- वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा यमक उपमा श्लेष Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Super …
18
21
18/25
15/14