Marathi Practice Exam 25 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2023 1. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बाजार आणि मुलगी येण्याची लगबग एकाच दिवशी आली डोक्याखाली उशी घेऊन आजी आडवी झाली तिने खाली गोणपाट आणि वर चटई टाकून बसण्याची व्यवस्था केली आजी खूपच थकलेली दिसत होती2. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नीरीक्षण नीरिक्षण निरीक्षण निरिक्षण3. हूड फुस छी – हे कोणत्या प्रकारचे ‘केवलप्रयोगी अव्यय’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक तिरस्कारदर्शक4. उधारीचे पोते सव्वा हात रिते – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फार लाड केले तर उधारी बंद करतात प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उधारीने घेतलेली कोणतीही गोष्ट नेहमी कमी मिळते उधारीने पोत घेतलं की त्याचे पैसे परत देताना हात रिकामे होतात5. ‘झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वसुंधरा अमर अगम असु6. ‘पती निधनानंतर पत्नीने पती बरोबर केलेले आत्मदहन’ या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सहगमन सुवासिनी सत्याग्रह सदावर्त7. ‘महाराष्ट्र कवी’ या टोपण नावाने कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शाहीर राम जोशी प्रल्हाद केशव अत्रे यशवंत दिनकर पेंढारकर विनायक जनार्दन करंदीकर8. ‘टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक9. पुढीलपैकी कोणता शब्द ‘तद्भव शब्द’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धूर पंख मेहनत कोवळा10. त्रिभुवन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तीन लोकांचा समूह आकाश पृथ्वी पाताळ तीन भुवनांचा स्वामी तीन भुवनांचा समूह11. ‘ऐ ओ’ यांना ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त व्यंजन अक्षर संयुक्त स्वर जोडाक्षर12. रुपयाला एक चॉकलेट मिळते – या वाक्यातील ‘रुपया’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रथमा तृतीया चतुर्थी पंचमी13. ‘विनवणी करणे’ हा अर्थ असणारा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दाढी धरणे दाढी करणे दात धरणे विडा उचलणे14. पृथ्वी या वृत्तात एकूण किती अक्षरे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 30 19 1215. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दु: + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा दूर + आत्मा16. खालील शब्दांचा उपयोग कसा केला जातो? हा ही हे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम17. साईदिपच्या वाढदिवसाची तयारी सर्वांनी करायची आहे – या वाक्यात ‘षष्ठी विभक्तीचे’ प्रत्यय लागलेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 1 4 318. राम म्हणणे – या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभिवादन करणे निरोप घेणे मृत्यू पावणे देवाचे नाव घेणे19. पार्थने फळ्यावर सुविचार लिहिला – या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ20. आज दिवसभर काहीच काम केले नाही – या वाक्यातील ‘भर’ हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भागवाचक संग्रहवाचक परिमाणवाचक करणवाचक21. तुम्ही मला अभ्यास करू देणार नाही – या वाक्यापासून असा प्रश्न तयार करा ज्याचे उत्तर ‘ अभ्यास ‘ असे येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही तुम्ही मला अभ्यास करू द्याल का? तुम्ही मला काय करू देणार नाही? कोण मला काय करू देणार नाही?22. ‘मंजुळ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खिन्न जुना गोड कर्कश23. ‘ माया ‘ कोणाला नको?- वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यमक उपमा उत्प्रेक्षा श्लेष24. राहुलने उसाची मोळी आणली – या वाक्यातील समूहवाचक नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राहुल उसाची आणली मोळी25. गुप्तहेराने संशयिताला पकडले – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे कर्मणी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Super …
18
21
18/25
15/14