Marathi Practice Exam 28 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2023 1. सभा या शब्दाचे अनेकवचनी रूप कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सभा सभ्य सभ्यता साभ2. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळध्वनीना …. असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यंजन स्वर अक्षर वर्ण3. यावर्षी अनेक संकटे आली आहेत पण आपण धैर्याने या संकटांना सामोरे जाऊ – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य आज्ञार्थी वाक्य4. तुम्ही मोठे सफरचंद आणले नाहीत – या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुम्ही लहान सफरचंद आणले आहेत तुम्ही लहान सफरचंद का आणले नाहीत तुम्ही सफरचंद का आणत नाहीत तुम्ही मोठे सफरचंद आणतात5. रागात असणाऱ्या भीमाचे डोळे आगेसारखे लाल होत – या वाक्यातील आग हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलंकार उपमेय साम्य उपमान6. तो बाबांशी खूप प्रेमाने वागतो – या वाक्यातील ‘प्रेमाने’ या शब्दाची विभक्ती कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्थी तृतीया पंचमी द्वितीया7. ‘गुलाब’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी तेलगू गुजराती फारसी8. तर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संकेतदर्शक कारणदर्शक उद्देशदर्शक स्वरूपदर्शक9. ‘आनंद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हर्ष तथ्य दुःख सुख10. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधीक्षक अख्यायिका अबालवृद्ध आपुर्वाई11. ‘जनक’ या शब्दाचा ‘स्त्रीलिंगी’ शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिता जानकी जननी बाप12. उद्धटाशी कसे बोलावे हे मला शिकवू नको. या वाक्यातील उद्धट शब्द …. म्हणून वापरला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम क्रियापद विशेषण सर्वनाम13. गांधीजींनी जगाला अहिंसा हे तत्व … – तत्व शब्दाचा विचार करून योग्य क्रियापद निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्यायचे दिले दिली द्यायले14. मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वस्तू – हा अर्थ असणारा कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्मारक स्मरण पुण्यतिथी विस्मरण15. त्याचा वेडेपणा जास्त वाढला आहे – या वाक्यातील ‘वेडेपणा’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समूहवाचक नाम भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम16. ज्योती खूप सुंदर मुलगी आहे – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुंदर आहे ज्योती मुलगी17. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमची तुमचा तुम्हाला तुमच्याकडून18. वातावरणात बदल झाला. सर्वजण आजारी आहेत – या वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वातावरणात बदल झाला आणि सर्व आजारी झाले सर्वजण आजारी आहेत कारण वातावरणात बदल झाला आहे वातावरण बदलल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत वातावरणात बदल झाल्यामुळे सर्वजण आजारी आहेत19. यश मिळवण्यासाठी काय करावे – या वाक्याच्या शेवटी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारचिन्ह संयोग चिन्ह अपूर्ण विराम प्रश्नार्थक20. मनात शंकांचे काहूर निर्माण झालं होतं – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संयुक्त वाक्य स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य21. आज खूप अस्वस्थ वाटते आहे कारण परीक्षेची खूप भीती वाटत आहे – या वाक्यातील ‘उभयान्वयी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देशबोधक परिणामबोधक कारणबोधक संकेतबोधक22. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केले जाते – तेव्हा कोणता अलंकार होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक उत्प्रेक्षा अनन्वय उपमा23. तिला याबद्दल काय वाटते? – या वाक्यात किती सर्वनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन दोन एक चार24. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो शब्द …. या सामासिक शब्दात मोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही25. आईने आबाला आईस्क्रीम दिली – या वाक्यातील ‘विधेयपूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आईने दिली आईस्क्रीम आबाला Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
WhatsApp join
At hirapur ta.korapana dis.chandrapur
17
Gf
25/25
24/25
22/25
17/25