Marathi Practice Exam 28 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2023 1. तुम्ही मोठे सफरचंद आणले नाहीत – या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुम्ही लहान सफरचंद का आणले नाहीत तुम्ही मोठे सफरचंद आणतात तुम्ही लहान सफरचंद आणले आहेत तुम्ही सफरचंद का आणत नाहीत2. तिला याबद्दल काय वाटते? – या वाक्यात किती सर्वनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार तीन दोन एक3. तो बाबांशी खूप प्रेमाने वागतो – या वाक्यातील ‘प्रेमाने’ या शब्दाची विभक्ती कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी द्वितीया तृतीया चतुर्थी4. मनात शंकांचे काहूर निर्माण झालं होतं – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य5. ‘जनक’ या शब्दाचा ‘स्त्रीलिंगी’ शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जानकी बाप जननी पिता6. आईने आबाला आईस्क्रीम दिली – या वाक्यातील ‘विधेयपूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आईने आईस्क्रीम आबाला दिली7. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अख्यायिका आपुर्वाई अधीक्षक अबालवृद्ध8. ‘गुलाब’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेलगू गुजराती अरबी फारसी9. वातावरणात बदल झाला. सर्वजण आजारी आहेत – या वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वातावरणात बदल झाल्यामुळे सर्वजण आजारी आहेत वातावरण बदलल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत वातावरणात बदल झाला आणि सर्व आजारी झाले सर्वजण आजारी आहेत कारण वातावरणात बदल झाला आहे10. ‘आनंद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुख हर्ष तथ्य दुःख11. मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वस्तू – हा अर्थ असणारा कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विस्मरण स्मरण स्मारक पुण्यतिथी12. यश मिळवण्यासाठी काय करावे – या वाक्याच्या शेवटी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारचिन्ह प्रश्नार्थक संयोग चिन्ह अपूर्ण विराम13. सभा या शब्दाचे अनेकवचनी रूप कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सभ्यता साभ सभा सभ्य14. ज्योती खूप सुंदर मुलगी आहे – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आहे सुंदर ज्योती मुलगी15. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केले जाते – तेव्हा कोणता अलंकार होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनन्वय उत्प्रेक्षा रूपक उपमा16. उद्धटाशी कसे बोलावे हे मला शिकवू नको. या वाक्यातील उद्धट शब्द …. म्हणून वापरला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियापद विशेषण नाम सर्वनाम17. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळध्वनीना …. असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वर वर्ण अक्षर व्यंजन18. रागात असणाऱ्या भीमाचे डोळे आगेसारखे लाल होत – या वाक्यातील आग हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमान साम्य अलंकार उपमेय19. आज खूप अस्वस्थ वाटते आहे कारण परीक्षेची खूप भीती वाटत आहे – या वाक्यातील ‘उभयान्वयी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक संकेतबोधक कारणबोधक उद्देशबोधक20. गांधीजींनी जगाला अहिंसा हे तत्व … – तत्व शब्दाचा विचार करून योग्य क्रियापद निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिले दिली द्यायले द्यायचे21. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो शब्द …. या सामासिक शब्दात मोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष22. तर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उद्देशदर्शक संकेतदर्शक कारणदर्शक स्वरूपदर्शक23. यावर्षी अनेक संकटे आली आहेत पण आपण धैर्याने या संकटांना सामोरे जाऊ – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य24. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमचा तुमच्याकडून तुम्हाला तुमची25. त्याचा वेडेपणा जास्त वाढला आहे – या वाक्यातील ‘वेडेपणा’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य नाम विशेष नाम समूहवाचक नाम भाववाचक नाम Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
WhatsApp join
At hirapur ta.korapana dis.chandrapur
17
Gf
25/25
24/25
22/25
17/25