Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 28

1. यश मिळवण्यासाठी काय करावे – या वाक्याच्या शेवटी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. तो बाबांशी खूप प्रेमाने वागतो – या वाक्यातील ‘प्रेमाने’ या शब्दाची विभक्ती कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. तिला याबद्दल काय वाटते? – या वाक्यात किती सर्वनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. गांधीजींनी जगाला अहिंसा हे तत्व … – तत्व शब्दाचा विचार करून योग्य क्रियापद निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वस्तू – हा अर्थ असणारा कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केले जाते – तेव्हा कोणता अलंकार होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. आज खूप अस्वस्थ वाटते आहे कारण परीक्षेची खूप भीती वाटत आहे – या वाक्यातील ‘उभयान्वयी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. वातावरणात बदल झाला. सर्वजण आजारी आहेत – या वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सभा या शब्दाचे अनेकवचनी रूप कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळध्वनीना …. असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. तुम्ही मोठे सफरचंद आणले नाहीत – या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. रागात असणाऱ्या भीमाचे डोळे आगेसारखे लाल होत – या वाक्यातील आग हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. मनात शंकांचे काहूर निर्माण झालं होतं – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. तर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

17. त्याचा वेडेपणा जास्त वाढला आहे – या वाक्यातील ‘वेडेपणा’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. ज्योती खूप सुंदर मुलगी आहे – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो शब्द …. या सामासिक शब्दात मोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. आईने आबाला आईस्क्रीम दिली – या वाक्यातील ‘विधेयपूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. यावर्षी अनेक संकटे आली आहेत पण आपण धैर्याने या संकटांना सामोरे जाऊ – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. ‘जनक’ या शब्दाचा ‘स्त्रीलिंगी’ शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. उद्धटाशी कसे बोलावे हे मला शिकवू नको.
या वाक्यातील उद्धट शब्द …. म्हणून वापरला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

24. ‘गुलाब’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. ‘आनंद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

7 thoughts on “Marathi Practice Exam 28”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!