Police Bharti Question Paper 322 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2020 1. x²-14x+33 = 0 हे समीकरण सोडवून x च्या किमती शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 आणि 11 12 आणि 2 9 आणि 5 10 आणि 42. जर acid हा शब्द 17#4 असा base हा शब्द 27#5 असा आणि zone हा शब्द 60#5 असा लिहिला तर dark हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27#7 34#6 34#11 31#53. एका विद्यापीठातील 4000 विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या मुलांपेक्षा 400 ने अधिक आहे. तर एकूण विद्यार्थी संख्येमध्ये मुलांचे प्रमाण किती % असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55 65 45 354. आमच्या लग्नाला मावशी तयार होणार नव्हती हे मला माहीत होते पण मी तरीही बोलता बोलता ……. – योग्य वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डाव साधणे डोळे निवणे गुजराण करणे खडा टाकून पाहणे5. सरळ रूप द्या : [(1/2 + 1/9) – (2/3 – 5/4)] × 1/2 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 43/72 41/27 -23/13 33/86. B 4 D : H 16 J :: E 5 G :: ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] K 11 N J 17 M K 20 M J 25 L7. उधार घेतलेले पैसे महेश दुपारी देऊन गेला – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व देऊन घेतलेले गेला8. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्वग्रह बटुग्रह उपग्रह लघुग्रह9. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाँडिचेरी दादरा नगर हवेली दिल्ली चंदिगड10. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1230 850 1010 99011. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई हैदराबाद दिल्ली कोलकता12. राष्ट्रीय सभेच्या चतु: सूत्री मध्ये खालीलपैकी कोणता घटक नव्हता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] असहकार स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण13. दोन समान लांबीच्या रेल्वे एका खांबाला अनुक्रमे 30 से आणि 40 से मध्ये ओलांडतात. तर त्या एकमेकींकडे जात असताना एकमेकींना किती सेकंदात ओलांडतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 123/7 120/11 240/7 123/514. चंद्रशेखर – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्र आहे शिखरी ज्याच्या तो चंद्र आणि शेखर चंद्रासारखे शिखर असणारा तो शिखर आहे चंद्र ज्याच्या तो15. शर्करा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला मराठी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शंकर साखर शकीरा सारखा Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
9मार्क्स आले sir
9 mark.ganitache prashna saralrup,samikaran samjale nahi.
6
05 चुकले sir ☹️