Police Bharti Question Paper 322 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2020 1. एका विद्यापीठातील 4000 विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या मुलांपेक्षा 400 ने अधिक आहे. तर एकूण विद्यार्थी संख्येमध्ये मुलांचे प्रमाण किती % असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 35 45 65 552. आमच्या लग्नाला मावशी तयार होणार नव्हती हे मला माहीत होते पण मी तरीही बोलता बोलता ……. – योग्य वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डोळे निवणे डाव साधणे गुजराण करणे खडा टाकून पाहणे3. शर्करा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला मराठी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सारखा शकीरा शंकर साखर4. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बटुग्रह लघुग्रह उपग्रह पूर्वग्रह5. राष्ट्रीय सभेच्या चतु: सूत्री मध्ये खालीलपैकी कोणता घटक नव्हता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] असहकार स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण6. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दादरा नगर हवेली चंदिगड दिल्ली पाँडिचेरी7. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोलकता मुंबई दिल्ली हैदराबाद8. चंद्रशेखर – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्रासारखे शिखर असणारा तो चंद्र आहे शिखरी ज्याच्या तो चंद्र आणि शेखर शिखर आहे चंद्र ज्याच्या तो9. दोन समान लांबीच्या रेल्वे एका खांबाला अनुक्रमे 30 से आणि 40 से मध्ये ओलांडतात. तर त्या एकमेकींकडे जात असताना एकमेकींना किती सेकंदात ओलांडतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 240/7 123/5 123/7 120/1110. B 4 D : H 16 J :: E 5 G :: ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] K 20 M K 11 N J 25 L J 17 M11. x²-14x+33 = 0 हे समीकरण सोडवून x च्या किमती शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 आणि 11 12 आणि 2 10 आणि 4 9 आणि 512. सरळ रूप द्या : [(1/2 + 1/9) – (2/3 – 5/4)] × 1/2 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 43/72 33/8 -23/13 41/2713. उधार घेतलेले पैसे महेश दुपारी देऊन गेला – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देऊन सर्व गेला घेतलेले14. जर acid हा शब्द 17#4 असा base हा शब्द 27#5 असा आणि zone हा शब्द 60#5 असा लिहिला तर dark हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 34#11 34#6 27#7 31#515. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 850 1230 1010 990 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
9मार्क्स आले sir
9 mark.ganitache prashna saralrup,samikaran samjale nahi.
6
05 चुकले sir ☹️