Police Bharti Question Paper 322 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2020 1. आमच्या लग्नाला मावशी तयार होणार नव्हती हे मला माहीत होते पण मी तरीही बोलता बोलता ……. – योग्य वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डाव साधणे गुजराण करणे डोळे निवणे खडा टाकून पाहणे2. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्वग्रह लघुग्रह उपग्रह बटुग्रह3. जर acid हा शब्द 17#4 असा base हा शब्द 27#5 असा आणि zone हा शब्द 60#5 असा लिहिला तर dark हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 34#6 31#5 34#11 27#74. उधार घेतलेले पैसे महेश दुपारी देऊन गेला – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गेला सर्व घेतलेले देऊन5. शर्करा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला मराठी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साखर शकीरा सारखा शंकर6. सरळ रूप द्या : [(1/2 + 1/9) – (2/3 – 5/4)] × 1/2 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 43/72 41/27 33/8 -23/137. चंद्रशेखर – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्र आहे शिखरी ज्याच्या तो चंद्र आणि शेखर चंद्रासारखे शिखर असणारा तो शिखर आहे चंद्र ज्याच्या तो8. x²-14x+33 = 0 हे समीकरण सोडवून x च्या किमती शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 आणि 2 9 आणि 5 3 आणि 11 10 आणि 49. दोन समान लांबीच्या रेल्वे एका खांबाला अनुक्रमे 30 से आणि 40 से मध्ये ओलांडतात. तर त्या एकमेकींकडे जात असताना एकमेकींना किती सेकंदात ओलांडतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 123/5 120/11 240/7 123/710. एका विद्यापीठातील 4000 विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या मुलांपेक्षा 400 ने अधिक आहे. तर एकूण विद्यार्थी संख्येमध्ये मुलांचे प्रमाण किती % असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 35 65 55 4511. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हैदराबाद कोलकता मुंबई दिल्ली12. राष्ट्रीय सभेच्या चतु: सूत्री मध्ये खालीलपैकी कोणता घटक नव्हता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी असहकार13. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंदिगड दादरा नगर हवेली दिल्ली पाँडिचेरी14. B 4 D : H 16 J :: E 5 G :: ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] J 17 M K 20 M K 11 N J 25 L15. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1010 1230 990 850 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
9मार्क्स आले sir
9 mark.ganitache prashna saralrup,samikaran samjale nahi.
6
05 चुकले sir ☹️