Police Bharti Question Paper 328 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/02/2022 1. दोन रेल्वेचा वेग अनुक्रमे 65m/s आणि 25m/s आहे.त्यातील अधिक वेग असणारी रेल्वे दुसऱ्या रेल्वेच्या चालकाला 15 सेकंदात ओलांडून पुढे जाते. तर ओलांडून जाणाऱ्या रेल्वेची लांबी किती असायला हवी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 500 m 600 m 900 m 800 m2. आईला बघताच बाळ हसू लागले – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त प्रयोजक धातुसाधित शक्य3. मंत्री परिषदेमध्ये मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभा सदस्य संख्येच्या साधारणपणे …. % इतकी असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 15 10 204. एका शाळेतील 35% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले तर 30% विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी 5% आहे. जर शाळेत एकूण 1200 मुले असतील तर त्यातील पास मुले किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 300 420 600 4805. 44 ते 53 या वर्गाचा वर्गमध्य काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 49.5 48.5 50 516. जर WAITING हा शब्द BfNyNsL असा लिहिला आणि WEATHER हा शब्द BjFyMjW असा लिहिला तर MANAGER हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] RfLfSjW RFSfLjW RfSfLjW RfSfWjL7. ….. दिशेला असणाऱ्या राज्यांचा ‘ सेवन सिस्टर ‘ असा उल्लेख केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईशान्य आग्नेय पश्चिम नैऋत्य8. नाकाने कांदे सोलणे – या वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] योग्य साधनांचा अयोग्य ठिकाणी उपयोग करणे अशक्य काम करण्याचा निष्फळ प्रयत्न करणे अशक्य काम शक्य करणे स्वतः मध्ये कमतरता असूनही बढाया मारणे9. MN : EFP :: RS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] IKQ MNJ HIT HJS10. सोपे रूप द्या : (12m × n⁴m²) ÷ (21n × m²n²) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4mn/7 4n/7m 4n/7 4m²/7n11. 18(2)1 = 54, 21(3)4 = 21, 64(8)8 = 32 तर 24(4)8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 48 12 2412. चंद्रग्रहण …. ला होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोर्णिमा यापैकी एकही नाही अमावस्या दोन्हीही13. तत्सम शब्दाचा गट ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सूत्र भोजन पुण्य सूत्र डोंगर दर्शन पुण्य घाम चोच विठोबा गायन दगड14. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फाजल अली आचार्य अत्रे सेनापती बापट यशवंतराव चव्हाण15. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृष्णार्पण गजानन स्वर्गवास भीमार्जुन Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Plz provide explanation of qes. No. 9
9 mark