Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 328

1. नाकाने कांदे सोलणे – या वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. मंत्री परिषदेमध्ये मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभा सदस्य संख्येच्या साधारणपणे …. % इतकी असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. चंद्रग्रहण …. ला होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सोपे रूप द्या : (12m × n⁴m²) ÷ (21n × m²n²) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आईला बघताच बाळ हसू लागले – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका शाळेतील 35% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले तर 30% विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी 5% आहे. जर शाळेत एकूण 1200 मुले असतील तर त्यातील पास मुले किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. दोन रेल्वेचा वेग अनुक्रमे 65m/s आणि 25m/s आहे.त्यातील अधिक वेग असणारी रेल्वे दुसऱ्या रेल्वेच्या चालकाला 15 सेकंदात ओलांडून पुढे जाते. तर ओलांडून जाणाऱ्या रेल्वेची लांबी किती असायला हवी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. MN : EFP :: RS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 44 ते 53 या वर्गाचा वर्गमध्य काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जर WAITING हा शब्द BfNyNsL असा लिहिला आणि WEATHER हा शब्द BjFyMjW असा लिहिला तर MANAGER हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. तत्सम शब्दाचा गट ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 18(2)1 = 54,  21(3)4 = 21,  64(8)8 = 32  तर  24(4)8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. ….. दिशेला असणाऱ्या राज्यांचा ‘ सेवन सिस्टर ‘ असा उल्लेख केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

2 thoughts on “Police Bharti Question Paper 328”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!